Breaking News

प्रहार जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख अध्यक्ष दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान ‌ माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसा निमित्त नागभीड ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप आणि वृक्षारोपण

तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड

नागभीड :- प्रहार जनशक्ती पार्टी नागभीडच्या वतीने ग्रामीण रुग्णालय नागभीडचे वैद्यकीय अधिकारी डॉ गावंडे साहेबाच्या उपस्थितीत रुग्णांची विचारपूस करण्यात आले योग्य उपचार रुग्णांना जेवण मिळतो की नाही यासोबत चर्चा झाली. त्यातून स्पष्टपणे दिसून आले कॉन्ट्रॅक्टर दोन पोळी, एक वाटी दाळ, एक वाटी भाजी, आणि एक वाटी भात, रुग्णांना देत आहे त्यामध्ये रुग्णांना समाधान होत नाही यावर तात्काळ CS साहेबांना पत्र लिहून त्यांची जेवणाची प्रमाण वाढवण्यात यावा असा प्रहार जनशक्ती पार्टी नागभीडच्या वतीने पत्र देण्यात आले त्याचप्रमाणे नागभीड रुग्णालयामध्ये ब्लड डोनेट करण्याची मशीन तात्काळ उपलब्ध करण्यात यावी आणि नागभीडला ब्लड ची सोय नसल्यामुळे अनेक पेशंटला गडचिरोली ब्रह्मपुरी ला जहावा लागते.

यात त्यांच्या वेळ अपुरेसा पडते मशनरी नागभीड येथे उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी तात्काळ उपाययोजना करावी याकरिता ठणकाउन पणे सांगितले त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालय नागभीड येते फळ वाटप करण्यात आले आणि वृक्षारोपण करण्यात आले त्याच प्रमाणे मैशी येथे जिल्हा परिषद शाळा येते वृक्षरोपण करण्यात आले यावेळी उपस्थित प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख वृषभ भाऊ खापर्डे, नानक नाकाडे, प्रमोद सुरपाम, नागेश कावळे , प्रफुल देशमुख, दिगांबर कंनकावार सुधाकर मेंडुलकर, दीपक माणूसमारे, प्रवेश बागडे , आकाश चौधरी,संदीप देशमुख, प्रणय आंबोने, गौरव जांबुळे, संतोष जीवतोडे, विष्णू भांदक्कर प्रज्वल उरकुडे हरी कुंबरे,ही सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी स्वीकारला कार्यभार

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा )- नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी आपल्या पदाचा कार्यभार …

मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली वरोरा-भद्रावती विधानसभेत प्रचाराला वेग

एक हजार टी-शर्टचे वितरण, निवडणुकीसाठी भक्कम तयारी सुरू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भद्रावती :-  शिवसेना (उद्धव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved