Breaking News

प्लास्टीक,केरकचरा व साचलेली घाण स्वच्छ करण्यासाठी प्रशासन सरसावले परंतु खासगी इसमाच्या विरोधामुळे पोलीस बंदोबस्तात होणार साफसफाई

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉ. आंबेडकर चौक येथील जिल्हापरीषद मालकिचे विश्रामगृहामध्ये जवळच्या टपरी धारकांनी हॉटेलवाले यांनी कचरा टाकुन सदर ठिकानी मोठ्या प्रमाणावर धान साठली असुन सदर घानीचा तेथील रहीवासी व इतर नागरीकांना उपद्रव होत आहे तसेच त्याठिकाणी इतर शहरातील मोकाट प्राणी येउन देखील धान करीत आहेत त्यामुळे सार्वजनीक आरोग्य धोक्यात येउन रोगराई पसरु शकते तरी तातडीने आपण आपलेकडील जे सी पी व ट्रैक्टर व मजुरांचे सहयाने सदरची साफसफाई करुन घ्यावी असे सदरच्या पात्रात नमूद करण्यात आलें आहे सादर च्या पत्राच्या प्रति जि प सा वा उपविभाग शेवगाव व
मा पोलिनिरीक्षक पोलीस स्टेशन शेवगाव यांना पुढिल योग्य त्या कार्यवाहीसाठी सादर काण्यात आला आहे.

संबंधीत विश्रामगृहाचा आणि जागेचा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाकडे दावा चालु असुन ती प्रॉपटी सध्या जिल्हा परिषद अहमदनगर च्या ताब्यात आहे तरी सदर ठिकाणी एक इसम (अतिक्रण केलेला ) विनाकारण विरोध करीत आहे त्यास आपले मार्फत योग्य ती समज देणेत यावी अन्यथा कडक कारवाई करावी असे पत्र पोलीस उपविभागीय अधिकारी शेवगाव पोलीस निरीक्षक शेवगाव यांना देण्यात आलें आहे आंबेडकर चौक येथील जिल्हा परीषद मालकीचे विश्रामगृह मधील प्लास्टीक व साफ सफाई करणे कारण्यादाथी टपरीधारक हॉटेलवाले यांनी कमरा टाकून सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण केली असुन या ठिकाणी व जवळपास राहणारे नागरीकांना या घाणीचा उपद्रव होत आहे तसेच मोकाट प्राणी देखील येऊन घाण करीत आहेत त्यामुळे सार्वजनिक आरोग्यास धोक्यात येऊन रोगराई पसरण्याची शक्यता आहे आपलेकडील जे. सी. बी. व ट्रॅक्टर व मजुराचे सहाय्याने साफ सफाई करुन असून सदर पत्राची माहिती देण्यात आलेली आहे. शासकीय पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली आहे.

*ताजा कलम*

*या घाणीचे साम्राज्य पासून हाकेच्या अंतरावर तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार यांचे शासकीय निवास आहे या घाणीचा उपद्रव तालुक्याचे प्रथम नागरिक असलेले तहसीलदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुद्धा होत असतो आता तरी शासन या गोष्टीवर गंभीर होऊन परिसरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार नाही पोलीस बंदोबस्त मध्ये या वादग्रस्त जागेची साफसफाई करण्यास हरकत नाही जागा कोणाची ?? त्याचा मालक कोण ?? सरकार की खाजगी व्यक्ती याच्याशी त्या परिसरातील नागरिकांना काहीही देणे-घेणे नाही परंतु याच परिसरात उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री व्यवसाय करणाऱ्यांकडे येऊन रोज शेकडो लोक आपल आरोग्य धोक्यात घालत आहेत याला जबाबदार कोण ???*

*विशेष बाब*

*मी शेवगावकर च्या सातत्यपूर्ण पाठपुरावा मुळे शासकीय यंत्रणा झाली खडबडून जागी माननीय मुख्याधिकारी नगरपरिषद उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शेवगाव पोलीस उप अधीक्षक कार्यालय शेवगाव पोलीस निरीक्षक शेवगाव त्यांच्यात झाला महत्त्वपूर्ण पत्रव्यवहार आता परिसरातील नागरिक पाहतायत साफसफाई ची वाट*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार-

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी स्वीकारला कार्यभार

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा )- नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी आपल्या पदाचा कार्यभार …

मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली वरोरा-भद्रावती विधानसभेत प्रचाराला वेग

एक हजार टी-शर्टचे वितरण, निवडणुकीसाठी भक्कम तयारी सुरू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भद्रावती :-  शिवसेना (उद्धव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved