गोंदिया :- बॉलिवुड अभीनेता विजय राज को महाराष्ट्र के गोंदिया जिले से पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। विजय पर फिल्म सेट पर एक महिला कलाकार के साथ छेड़खानी करने का आरोप है। इस बात की पुष्टि गोंदिया के अडिशनल एसपी अतुल कुलकर्णी ने की है। कुलकर्णी ने बताया कि …
Read More »नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आचारसंहिता लागू
नागपूर दि. 02 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेसाठी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नागपूर विभाग मतदारसंघासाठी दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान घेण्यात येत असल्यामुळे विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज …
Read More »बाजार भाडे संदर्भात मनपा मार्केट फेडरेशनच्या प्रतिनिधींशी चर्चा
अंतिम निर्णयासंबंधी समिती करणार महापौरांना अहवाल सादर नागपूर, ता. २ : मनपाच्या बाजार भाडे संदर्भात सोमवारी (ता.२) महापौरांद्वारे गठीत समितीद्वारे मनपा मार्केट फेडरेशनच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली. मनपा भाडे प्रक्रिया ही व्यापारी आणि मनपा दोन्हीसाठी नुकसानदायक ठरू नये यादृष्टीने यासंदर्भात मध्यम मार्ग काढून अंतिम निर्णय घेण्यासाठी महापौर संदीप जोशी यांच्या …
Read More »मास्क न लावणा-या २६८ नागरिकांकडून दंड वसूली
आतापर्यंत १६४५५ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.२ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी सोमवारी (२ नोव्हेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २६८ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष ३४ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी १६४५५ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. …
Read More »भाजप नगरसेविकेच्या पतीचा कंत्राटदाराला कमिशनसाठी फोन
नागपुर :- शुक्रवारी शिवसेना पदाधिकारींची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर शनिवारी प्रभाग क्रमांक २६ (ब) च्या एका नगरसेविका तसेच नेहरूनगर झोनच्या सभापती असलेल्या समिता चकोले यांच्या पतीने एका कंत्राटदाराकडून कमिशन मागितल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. ऑडिओ क्लिपमध्ये नगरसेविकेचे पती राजेंद्र चकोले हे कंत्राटदार नीलकंठ बेलखोडे यांना …
Read More »वाघिणीच्या एका पिल्लांचा मृत्यू तर दोघांची प्रकृती चिंताजनक
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- ताडोबा प्रकल्पातील बफर क्षेत्रात वनकर्मचारी गस्त घालीत असतांना त्यांना तीन वाघाचे बछडे (पिल्ले)अस्वस्थ अवस्थेत आढळून आले त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथील प्राथमिक उपचार केंद्रात दाखल केले असता एका पिल्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले असून दोन पिल्लावर उपचार सुरू आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यलय खडसंगी (बफर) …
Read More »दारू तस्कर अडकले चिमूर पोलिसांच्या सापळ्यात 4,65,200 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
जिल्हा प्रतिनिधी/ सुनिल हिंगणकर चंद्रपुर :- चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली तेव्हापासून चंद्रपूर पोलीस दारूबंदीच्या कार्यवाह्या करीत आहेत. परंतु अवैद्य दारूविक्रेते हे कोणत्या ना कोणत्या मार्गाने लपून-छपून पोलीस स्टेशन चिमुर हद्दीत अवैद्य दारू आणून विक्री करीत आहे अश्यावरही चिमूर पोलिसांनी दिवस-रात्र एक करून कार्यवाही करून दारू विक्रेत्यांचे मुसके बांधले आहे. परंतु …
Read More »शिवसेना शहर प्रमुख नितीन तिवारी की बढ सकती हैं मुश्किले?
नागपुर :- नागपुर में लगातर एक के बाद एक शिवसेना पदाधिकारीयो के काले कारनामे सामने आ रहे है. जिससे विरोधी पक्ष को शिवसेना पर उंगली उठाने का मौका मिल रहा है! पहले मंगेश कढव का प्रकरण जिसे अभी तक जनता भुला नही पाई है और अब एक नए प्रकरण …
Read More »कॊरोना काळातील प्रलंबित महसुली कामाना गती दयावी : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
नागपूर दि. 30 ऑक्टोबर : कॊरोनाच्या जागतिक प्रकोपा मुळे दैनंदिन जीवनासह शासकीय कामकाज ही मधल्या काळात प्रभावित झाले. मात्र आता कॊरोना बऱ्यापैकी नियंत्रनात असून कॊरोना काळातील प्रलंबित महसुली कामाना गती देण्याचे निर्देश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत दिले.बैठकीला पालकमंत्री डॉ.नितीन राऊत,विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार, जिल्हाधिकारी रवींद्र …
Read More »अवैधरित्या दारू तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करून आरोपीस केले अटक
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हात काल राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने गोपणीय माहितीच्या आधारे धाड टाकून 1 लक्ष 24 हजार 800 रुपये किंमतीच्या मुद्देमालासह अवैध दारूसाठा केला जप्त. दारु तस्तरीच्या अवैध वाहतुकीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कचे भरारी पथक नेहमीच गस्तीवर असते. माञ भरारी पथकाला प्राप्त …
Read More »