Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

दिक्षाभुमी येथे साधेपनाने साजरा करण्यात आला धम्मचक्र प्रवर्तन दिवस

नागपुर :- दरवर्षी प्रमाणे या वर्षी परमपुज्ज डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने दिक्षाभुमी नागपुर येथे 64 व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनाचे सर्व कार्यक्रम कोव्हीड 19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे साधेपनाने साजरा करण्यात आले. दिनांक 14 ऑक्टोंबर 1956 रोजी विजयादशमीला परमपुज्ज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरच्या पवित्र दिक्षाभुमी वर सकाळी 9 …

Read More »

धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच साधेपणाने साजरा करा

दीक्षाभूमी परिसरातील दक्षतेसंदर्भात प्रशासनासोबत आढावा नागपूर, दि. 24: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगून यंदा अनुयायांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच साधेपणाने साजरा करावा. घरातच तथागत गौतम बुध्द तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले. दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब …

Read More »

माझे कुटुंब, माझी जबाबदारी’अंतर्गत शहरात साडे सतरा लाख तर ग्रामीण भागात 22 लाख नागरिकांचे आरोग्य तपासणी

पहिल्या टप्प्यात शहरात 4 लाख 97 हजार 287 गृहभेटी, 56 जण बाधीत  ग्रामीणमध्ये 5 लाख 9 हजार 121 गृहभेटी, 1098 बाधित. नागपूर, दि. 23: ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात नागपूर शहरातील 25 लाख 79 हजार 807 लोकसंख्येपैकी 17 लाख 59 हजार 938 नागरिकांची तपासणी करण्यात असून 4 …

Read More »

आता कोरोना बाधितांची क्षयरोग चाचणी एक्स-रे, सीबीनॅट द्वारे होणार निदान

नागपूर, ता. २३ : कोरोनाबाधित रुग्णांमध्ये महत्वाची चार लक्षणे दिसून आढळल्यास आता क्षयरोग तपासणी करण्यात येणार आहे. दोन आठवडयापेक्षा जास्त कालावधीचा खोकला, ताप, वजनामध्ये घट अशी लक्षणे आढळणा-या कोरोनाबाधित रुग्णांची एक्स रे आणि सीबीनॅट द्वारे तपासणी करून क्षयरोग निदान करण्यात येणार असल्याची माहिती मनपाचे वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ.नरेंद्र बहिरवार व …

Read More »

अंबाझरी तलाव बळकटी करणासंदर्भात त्वरीत कार्यवाही करा

महापौर संदीप जोशी यांचे निर्देश : मनपा, सिंचन विभाग व मेट्रोची बैठक नागपूर, ता. २३ : अंबाझरी तलाव हे नागपूर शहराचे वैभव आहे. शहराचे पुरातन वैभव जतन करून ठेवण्यासाठी त्याची योग्य देखभाल दुरूस्तीची गरज आहे. अंबाझरी ओव्हरलफ्लोची सुरक्षा भिंत जीर्ण झालेली आहे, शिवाय तलावाच्या पारीलाही भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. …

Read More »

मास्क न लावणा-या २२० नागरिकांकडून दंड वसूली

आतापर्यंत १४२४३ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.२३ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवारी (२३ ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २२० नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष १० हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी १४२४३ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. …

Read More »

उपविभागीय अधिकारी यांनी रेती माफियांचे मुसक्या आवरण्याचे दिले लेखी आश्वासन

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- वरोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत असून मागील काही दिवसापूर्वी वर्धा नदीतून रेती उत्खनन केलेल्या खड्ड्यात एक गुराखी पडून मरण पावला होता, पण यानंतर सुद्धा प्रशासनाला जाग आली नाही, उलट पुन्हा रेती चोरीच्या घटना वाढल्या आहेत अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरोरा तालुका …

Read More »

कपीलनगर मे दिनदहाडे कुख्यात वाग्या देशभ्रतार की हत्या

नागपुर :- नागपुर शहर मे दिन ब दिन अपराध बढ रहे इस बात को नजर अंदाज नहीं किया जा सकता! कपिलनगर थानांतर्गत आवड़ेनगर परिसर में गुरुवार की शाम एक अपराधी की हत्या हो गई. बताया जाता है कि अपराधी अपने ही दोस्त को कई दिनों से मारने की धमकी दे …

Read More »

सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांनी धान्य तारण योजनेचा लाभ घ्यावा

– जिल्हा उपनिबंधक अजय कडू नागपूर, दि.22 : सोयाबिन हे स्वपरागसिंचीत पीक असून राज्यात पेरण्यात येणारे बियाणे हे सरळ वाणाचे असल्याने दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणीत बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील 2 ते 3 वर्षापर्यंत वापरता येते. मागील दोन वर्षात पेरणी केलेल्या प्रमाणीत बियाण्यापासून उत्पादीत होणारे …

Read More »

शेतकरी कर्जमुक्त योजनेच्या लाभार्थ्यांनी आधार प्रमाणिकरण करण्याचे आवाहन

नागपूर, दि.22 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी अद्यापही आपले आधारकार्ड प्रमाणीकरण केलेले नाही त्यांनी योजनेचा लाभ मिळण्याकरीता तात्काळ आपले आधार प्रमाणीकरण करावे, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांनी केले आहे. नागपूर जिल्हयातील शेतीपीककर्ज वाटप करणाऱ्या सर्व बँकांनी शासनाच्या पोर्टलवर एकूण 50 …

Read More »
All Right Reserved