Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

कपीलनगर मे दिनदहाडे कुख्यात वाग्या देशभ्रतार की हत्या

नागपुर :- नागपुर शहर मे दिन ब दिन अपराध बढ रहे इस बात को नजर अंदाज नहीं किया जा सकता! कपिलनगर थानांतर्गत आवड़ेनगर परिसर में गुरुवार की शाम एक अपराधी की हत्या हो गई. बताया जाता है कि अपराधी अपने ही दोस्त को कई दिनों से मारने की धमकी दे …

Read More »

सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांनी धान्य तारण योजनेचा लाभ घ्यावा

– जिल्हा उपनिबंधक अजय कडू नागपूर, दि.22 : सोयाबिन हे स्वपरागसिंचीत पीक असून राज्यात पेरण्यात येणारे बियाणे हे सरळ वाणाचे असल्याने दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणीत बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील 2 ते 3 वर्षापर्यंत वापरता येते. मागील दोन वर्षात पेरणी केलेल्या प्रमाणीत बियाण्यापासून उत्पादीत होणारे …

Read More »

शेतकरी कर्जमुक्त योजनेच्या लाभार्थ्यांनी आधार प्रमाणिकरण करण्याचे आवाहन

नागपूर, दि.22 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी अद्यापही आपले आधारकार्ड प्रमाणीकरण केलेले नाही त्यांनी योजनेचा लाभ मिळण्याकरीता तात्काळ आपले आधार प्रमाणीकरण करावे, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांनी केले आहे. नागपूर जिल्हयातील शेतीपीककर्ज वाटप करणाऱ्या सर्व बँकांनी शासनाच्या पोर्टलवर एकूण 50 …

Read More »

संजय गांधी निराधार योजना समिती सदस्यपदी श्रीहरी सातपुते यांची निवड

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे आदेशनवये चिमूर तालुक्याकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना सामिति गठित केली असून सदर समितिवर श्रीहरी सातपुते यांची सद्स्यपदी निवड करण्यात आली आहे. पत्रकार सातपुते हे सामाजिक, राजकीय, क्षेत्रात कार्य करीत असून पत्रकार क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात तेली समाजाचे युवा नेतृत्व म्हणून …

Read More »

अवैध रेती तस्करी करणारा ट्रँक्टर चिमूर तहसीलच्या स्वाधीन

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तहसील मध्ये दिनांक. १८/१०/२०२० रोजी खडसंगी (बफर) परिक्षेत्रा अंतर्गत के. डब्लु. धानकुटे, वनपरिक्षेत्र अधिकारी (बफर), खडसंगी, एस. आर.a औतकर, क्षेत्र सहाय्यक, खडसंगी व एम. आय. बोरकर, वनरक्षक , खडसंगी-II हे नियत क्षेत्र खडसंगी-I मध्ये गस्त करुन सकाळी ०५:०० वाजता परत …

Read More »

विमानतळ प्रशासनाला आम आदमी पार्टी चे निवेदन

नागपुर :-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एअरपोर्ट सोनेगांव, नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर रनवे जवळील गवतावर विषारी रासायनिक द्रव्यांची फवारणी मुळे विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरातील पर्यावरणावर व नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. रासायनिक फवारणी मुळे साप व जमिनीवर सरपटणारे प्राणी आजूबाजूच्या परिसरात, वस्तीमध्ये, लोकांच्या घरात घुसून लोकांना त्रास देत आहेत. यामुळे विमानतळला लागून …

Read More »

मास्क न लावणा-या २८८ नागरिकांकडून दंड वसूली

आतापर्यंत १३७७९ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.२१ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी बुधवारी (२१ ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २८८ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष ४४ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी १३७७९ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. …

Read More »

मास्क न लावणा-या २५४ नागरिकांकडून दंड वसूली

आतापर्यंत १३४९१ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.२० : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवारी (२० ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २५४ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष २७ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी १३४९१ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. …

Read More »

भूमाफियांवर वचक निर्माण करणाऱ्या पथदर्शी प्रकल्पाची नागपुरातून सुरुवात

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या समक्ष 8 प्रकरण निकाली  शिबीरात अद्यापपावेतो 300 तक्रारी प्राप्त नागपूर, दि.19 : नागपूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये विविध आमिष, दबाव व दहशत निर्माण करून कोट्यवधी रुपयांचे भूखंड बळकावून सामान्य नागरिकांची फसवणूक केली जाते. असे कृत्य करणाऱ्या असामाजिक तत्वांवर वेळीच निर्बंध आणणाऱ्या विशेष तक्रार निवारण शिबिराचा पहिला पथदर्शी …

Read More »
All Right Reserved