Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

लकडगंज कडबी बाजार जागेची लिज व अतिक्रमण तपासणीसाठी समिती

सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम यांचे निर्देश  विधी सहायकांच्या फेरर्नियुक्तीचेही आदेश नागपूर, ता. १६ : लकडगंज कडबी बाजार खुले मैदान आणि भूखंड क्रमांक ११५, ११६ च्या जागेची लीज, अतिक्रमण आणि लीज नूतनीकरणाच्या कार्यवाहीच्या तपासणीसाठी समिती नियुक्त करण्यात आली असून ही समिती संपूर्ण तपासणी करून अतिक्रमण काढण्याची कार्यवाही तत्काळ करण्याचे निर्देश मनपा …

Read More »

जम्बुदीप नगर, मानेवाडा मे मनाया धम्मचक्र प्रवर्तन दिन

नागपुर :- 14 अक्तुबर धम्मचक्र प्रवर्तन दिन के अवसर पर जम्बुदीप नगर, मानेवाडा मे परीसर की सभी महिला एकत्रीत होकर तथागत गौतम बुद्ध तथा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर की प्रतीमा को माल्यापर्ण कर सामुहीक बुध्द वंदना गायन कर धम्मचक्र प्रवर्तन दिन मनाया! इस अवसर पर आरती गेडाम, भारती सोनटक्के, संजीवनी …

Read More »

रिसोर्ट मध्ये सुरु असलेल्या जुगार अड्डयावर धाड; ३६ जुगार्‍यांना अटक

नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील कोंढाळी पोलिस स्टेशन हद्दीतील रिंगनाबोडी शिवारातील ईगल रिसोर्ट येथे १४ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास नागपूर (ग्रा.) पोलिस विभागाच्या गुन्हे अन्वेशन विभागाकडून घालण्यात आलेल्या धाडीत ३६ जुगार्‍यांना अटक करून त्यांच्याकडून ४२ लाख ७३ हजार ३२0 रुपये जप्त केली. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील पोलिसांनी अवैध धंद्यांवर मुसक्या आवळताच अवैध …

Read More »

मनपाच्या उपद्रव शोध पथकांनी बाजारपेठेत केली कोरोनाबाबत जनजागृती

मास्क न लावणा-या १६८ नागरिकांकडून दंड वसूली आतापर्यंत १२३१४ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.१५ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी गुरुवार (१५ ऑक्टोंबर) ला शहरातील बाजारपेठेत कोरोनाबाबत जनजागृती रॅली काढून नागरिकांना कोव्हीड – १९ पासून बचाव करण्यासाठी मास्कचा, सैनीटाईजर चा वापर करणे व सामाजिक अंतर ठेवण्याचे सांगितले. शोध पथकाच्या …

Read More »

गोसीखुर्द: बुडित क्षेत्रातील गावांचे फेर सर्वेक्षण तातडीने करा

विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय बैठकीत जलसंपदा मंत्र्यांचे आदेश मुंबई, दि. १५: गोसीखुर्द प्रकल्पबधितांना न्याय देण्यासाठी प्रकल्पाच्या महत्तम पाणीसाठा क्षमतेमुळे बाधित होणाऱ्या क्षेत्राचे फेरसर्वेक्षण करून पुनर्वसन प्रस्ताव सादर करावेत, असे आदेश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले. आधी पुनर्वसन आणि नंतर धरण या तत्त्वानुसार गोसीखुर्द प्रकल्प बाधित क्षेत्रातील सर्व गावांना न्याय मिळावा …

Read More »

काही दिवस कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ दिसणार : जलज शर्मा

नागपूर, ता.१५ : नागपूरात पुढील काही दिवस कोरोना रुग्णांची संख्येत वाढ दिसून येणार आहे. त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही, कारण ध्रुव पॅथालॉजी लॅबकडून आता मागील डाटा आई.सी.एम.आर.कडून पोर्टलवर टाकण्यात येत आहे. मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा यांनी सांगितले की, कोव्हीड – १९ ची चाचणी करण्यासाठी मान्यताप्राप्त ध्रुव पॅथालॉजी लेबॉरेटरीकडून …

Read More »

वाढीव दराने बिल आकारणाऱ्या १६ खासगी रुग्णालयांना मनपाची नोटीस

पूर्व अंकेक्षणात उघडकीस आले सत्य जादा आकारलेली रक्कम रुग्णास परत देण्याचे मनपा आयुक्तांचे निर्देश नागपूर, ता. १५ : कोरोना रुग्णांवर ज्या खासगी रुग्णालयांत उपचार होत आहे अशा काही रुग्णांलयांनी शासनाने निर्देशित केलेल्या दरापेक्षा अधिक दर लावून बिलाची आकारणी केली. अशा नागपूर शहरातील १६ रुग्णालयांना नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या …

Read More »

एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. १५ : राज्यातील सिनेमागृहे सुरु करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेऊन याबाबत एसओपी (आदर्श कार्यपद्धती) तयार केल्या आहेत. या एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोविड – १९ मुळे राज्यातील सिनेमागृहे गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असून याअनुषंगाने …

Read More »

उर्स आला हजरत के मौके पर मुफ्त स्वास्थ जांच शिविर का आयोजन

नागपुर :- उर्स आला हजरत के 102 उर्स के मौके पर खरबी स्थित ताजदारे मदिना मज्जीद मे मुफ्त स्वास्थ जांच शिविर का आयोजन किया गया! करीब 200 लोगो ने शिबीर का लाभ उठाया! शिबीर मे मुफ्त परामर्श जनरल फिजीशियन, बालरोग विशेषज्ञ, हड्डी जोड विशेषज्ञ, स्त्री रोग विशेषज्ञ, साथ ही मुफ्त …

Read More »

डांबर प्लॅन्टचे सरकारी जागेवरुन अतीक्रमण हटवा – केवलसिंग जुनी

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील चिमूर-कांपा राज्य मार्गावरील मालेवाडा गावालगत डांबर प्लॅन्टचे कंपाउंड सरकारी जागेवर केलेले असल्यामुळे सदर अतीक्रमणबाबत चौकसी करून कायदेशीर हटवीण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. कंपाऊंड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर बांधकाम करण्यात आला आहे.त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहणाला त्रास होत आहे. डांबर प्लॅन्ट च्या गाड्या …

Read More »
All Right Reserved