Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

नागपूरात जागतिक बेघर दिवस साजरा

नागपूर: नागपूर शहरात उघड्यावर वास्तव्य करणा-या बेघर व निराधारांना दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे निवारा उपलब्ध करुन देण्यात आला. याशिवाय बेघर व निराधारांची आरोग्य व नेत्र तपासणी करुन त्यांना औषधोपचारही करण्यात आला. १० ऑक्टोम्बर, जागतिक बेघर दिनानिमित्त मनपा उपायुक्त श्री प्रकाश वराडे यांचे मार्गदर्शनात दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय …

Read More »

अपने कार्य मे सफल व्यक्तियों को ” MyPencildot कॉम” डिजिटल मैगजीन से मिलेगी प्रसिद्धि

MyPencildot कॉम मैगजीन (पत्रिका) दुनिया भर से एकत्र प्रेरक कहानियों को लाकर दुनिया को प्रेरित करने के लिए पूरी तरह से तैयार है। Mypencildotcom मैगज़ीन के संस्थापक प्रसून कुलश्रेष्ठ का उद्देश्य विश्वभर के सफल लोगों की मूलाकात इस पत्रीका के माध्यम से करना है! MyPencildot com एक ऑनलाइन डिजिटल पत्रिका …

Read More »

९३ वर्षाचे वृध्दाने केली कोरोनावर मात

नागपूर, ता. ९ : महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर मधून शुक्रवारी ९३ वर्षाचे पदमाकर चवडे कोरोनावर मात करुन सुखरुप घरी परतले. मागील काही दिवसापासून ते इंदिरा गांधी रुग्णालयांमध्ये उपचार घेत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव नागपूरात नियंत्रणात येत आहे तसेच मृत्यू संख्यासुध्दा कमी झाली आहे. कोरोनावर सकारात्मक दृष्टीकोण ठेवून सहज मात करता …

Read More »

आँनलाईन मोबाईल बुकींग ने घेतला युवकाचा बळी

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमुर :- चिमूर तालुक्यातील पूयारदंड येथील रोहित राजेंद्र जांभुळे (वय१८) वर्षे या युवकाने काही दिवसांपूर्वी ऑनलाईन मोबाईल बुकींग केला होता त्याची मूळ किंमत १५ हजार रुपये होती व त्यासाठी त्याने १० हजार रुपये त्या कंपनीला ऑनलाईनच्या माध्यमातून दिले होते व उर्वरित ५ हजार रुपये मोबाईल पार्सल …

Read More »

मास्क न लावणा-या २२२ नागरिकांकडून दंड वसूली

आतापर्यंत ११००६ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.९ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवार (९ ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २२२ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष ११ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी ११००६ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. …

Read More »

अज्ञात भरधाव वाहनाच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपुर : चंद्रपुर जिल्ह्यातील  ब्रम्हपुरी तालुक्यामधिल खरकाडा येथील व्यायाम करण्याकरिता आज पहाटे गेलेल्या दोन युवकांना सकाळच्या पहाटे साडेचारच्या दरम्यान विद्यानगर रुई जवळ अज्ञात भरधाव वाहनाने चिरडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज ९ ऑक्टोबर घडली असून यात खरकाडा येथील प्रशांत मुरलीधर सहारे (वय २०) व …

Read More »

मास्क न लावणा-या २३७ नागरिकांकडून दंड वसूली

आतापर्यंत १०७८४ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.८ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी गुरुवार (८ ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २३७ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष १८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी १०७८४ नागरिकांविरुध्द कारवाई करुन …

Read More »

राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांच्या वतीने शासनाला दिले निवेदन

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका चिमूरच्या वतीने विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या घरासमोर दि. ८ ऑक्टोबरला थाळी वाजवा आंदोलन करीत आ. बंटीभाऊ भांगडीया यांचे प्रतिनिधी म्हणून भाजयुमो तालुका अध्यक्ष किशोर मुंगले यांनी निवेदन स्वीकारले तसेच उपविभागीय अधिकारी मार्फत शासनाला निवेदन देण्यात …

Read More »

राष्टीय महामार्गाच्या काही अंतरावर अस्वल मृत अवस्थेत आढळली

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमुर :- चिमूर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय अंतर्गत येत असलेल्या खडसंगी क्षेत्रात, खडसंगी गावापासून १ कि.मी. अंतरावर चिमूर- वरोरा राष्टीय महामार्गाच्या काही अंतरावर बुधवारला दुपारी ३ वाजताच्या सुमारास काही नागरिकांना अस्वल मृत अवस्थेत असल्याचे आढळून आले. याची माहिती वनविभागाला नागरिकांनी कळविली. काही वेळातच क्षेत्र सहायक यु.डी. …

Read More »

खासदार श्री कृपाल तुमाने बिहार निवडणुकीसाठी “स्टार प्रचारक”

रामटेक :- रामटेक लोकसभा क्षेत्रातील शिवसेना खासदार श्री कृपाल तुमाने यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी “स्टार प्रचारक” म्हणून निवड करण्यात आली. बिहारमध्ये शिवसेनेचा प्रचार करणारे ते विदर्भातील एकमेव शिवसेना नेते आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना स्वतंत्र लढणार असून शिवसेना प्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख व महाराष्ट्राचे पर्यटन …

Read More »
All Right Reserved