नागपूर, दि.12 : धम्मचक्र प्रवर्तन दिनी लाखोंच्या संख्येने भाविक दीक्षाभूमीचे दर्शन घेण्यासाठी येतात. मात्र कोरोना महामारीचे थैमान लक्षात घेता राज्य शासनाने दिलेल्या निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम आयोजित करणार, असे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी डॉ. बाबासाहेब …
Read More »आठ शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या वाघाला गोळ्या झाडा
जिल्हा प्रतिनिधी /सुनिल हिंगणकर खासदार बाळू धानोरकर : वनमंत्री राठोड यांच्याशी केली चर्चा चंद्रपूर : राजुरा, विरूर वनपरिक्षेत्रात नरभक्षी वाघाने गेल्या बावीस महिन्यांपासून धुमाकूळ घातला आहे. आजवर आठ शेतकऱ्यांना वाघाने ठार केले. या नरभक्षी वाघाला गोळ्या झाड्याव्यात, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. यासंदर्भातील शनिवारी त्यांनी वनमंत्री राठोड …
Read More »प्रभाग १८ सिरसपेठ मधील लिकेज गटारीमुळे विहीरीतील पाणी प्रदूषित
नागपुर :- मध्य नागपूर मधील प्रभाग १८, सिरसपेठ मधील डॉ. वानस्कर यांच्या घरा समोरील लिकेज गटारीमुळे विहिरीला गटारीचे दूषित पाणी झिरपून परिसरात मोठ्या प्रमाणात रोगाचे वातावरण निर्माण झाले आहे त्याच प्रमाणे नित्यानंद बाबा मंदिर समोर श्री. तलमले यांच्या घरी सुद्धा याच प्रकारे गटारीचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या टाक्याला झिरपत आहे. या …
Read More »रानडुक्कराच्या दहशतीमुळे शेतकरी संकटात
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूूर :- चिमूूर तालुक्यातील अनेक गावातील शेत शिवारामध्ये रानडुकरांनी हैदोस घातला असून धान व कापूस पिकाची नासधुस करुन पीक उद्ध्वस्त करायला सुरवात केली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. हाती येणारे पीक जाणार की काय अशी भिती शेतकऱ्यांना लागली आहे. परिसरात धानाचे पिक मोठ्या प्रमाणात …
Read More »नागपूरात जागतिक बेघर दिवस साजरा
नागपूर: नागपूर शहरात उघड्यावर वास्तव्य करणा-या बेघर व निराधारांना दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे निवारा उपलब्ध करुन देण्यात आला. याशिवाय बेघर व निराधारांची आरोग्य व नेत्र तपासणी करुन त्यांना औषधोपचारही करण्यात आला. १० ऑक्टोम्बर, जागतिक बेघर दिनानिमित्त मनपा उपायुक्त श्री प्रकाश वराडे यांचे मार्गदर्शनात दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय …
Read More »अपने कार्य मे सफल व्यक्तियों को ” MyPencildot कॉम” डिजिटल मैगजीन से मिलेगी प्रसिद्धि
MyPencildot कॉम मैगजीन (पत्रिका) दुनिया भर से एकत्र प्रेरक कहानियों को लाकर दुनिया को प्रेरित करने के लिए पूरी तरह से तैयार है। Mypencildotcom मैगज़ीन के संस्थापक प्रसून कुलश्रेष्ठ का उद्देश्य विश्वभर के सफल लोगों की मूलाकात इस पत्रीका के माध्यम से करना है! MyPencildot com एक ऑनलाइन डिजिटल पत्रिका …
Read More »९३ वर्षाचे वृध्दाने केली कोरोनावर मात
नागपूर, ता. ९ : महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर मधून शुक्रवारी ९३ वर्षाचे पदमाकर चवडे कोरोनावर मात करुन सुखरुप घरी परतले. मागील काही दिवसापासून ते इंदिरा गांधी रुग्णालयांमध्ये उपचार घेत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव नागपूरात नियंत्रणात येत आहे तसेच मृत्यू संख्यासुध्दा कमी झाली आहे. कोरोनावर सकारात्मक दृष्टीकोण ठेवून सहज मात करता …
Read More »आँनलाईन मोबाईल बुकींग ने घेतला युवकाचा बळी
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमुर :- चिमूर तालुक्यातील पूयारदंड येथील रोहित राजेंद्र जांभुळे (वय१८) वर्षे या युवकाने काही दिवसांपूर्वी ऑनलाईन मोबाईल बुकींग केला होता त्याची मूळ किंमत १५ हजार रुपये होती व त्यासाठी त्याने १० हजार रुपये त्या कंपनीला ऑनलाईनच्या माध्यमातून दिले होते व उर्वरित ५ हजार रुपये मोबाईल पार्सल …
Read More »मास्क न लावणा-या २२२ नागरिकांकडून दंड वसूली
आतापर्यंत ११००६ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.९ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवार (९ ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २२२ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष ११ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी ११००६ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. …
Read More »अज्ञात भरधाव वाहनाच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपुर : चंद्रपुर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यामधिल खरकाडा येथील व्यायाम करण्याकरिता आज पहाटे गेलेल्या दोन युवकांना सकाळच्या पहाटे साडेचारच्या दरम्यान विद्यानगर रुई जवळ अज्ञात भरधाव वाहनाने चिरडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज ९ ऑक्टोबर घडली असून यात खरकाडा येथील प्रशांत मुरलीधर सहारे (वय २०) व …
Read More »