जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-गोंडवाणा विद्यापीट गडचिरोलीच्या अधीसभेतील ( सिनेट ) पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत उभे असलेले युवासेना- सेक्युलर पॅनल च्या सर्व उमेवारांना आपले अमूल्य मत देऊन प्रचंड बहुमताने विजय करावे असे आवाहन युवा सेना जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे व शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यांनी गोंडवाना विद्यापीठा तमाम पदवीधर उमेदवारांना …
Read More »दोन लहान मुलांची हत्या करणाऱ्या बापाने ही केली आत्महत्या
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-वरोरा शहरालगत नागपूर चंद्रपूर महामार्गावर असलेल्या व बोर्डा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शालिमार ट्रेडर्सच्या मागील वसाहतीत राहणाऱ्या कांबळे कुटुंबियातील मिष्ट्री संजय कांबळे वय 3 वर्ष व अस्मिन संजय कांबळे वय 5 वर्ष या दोन मुलांची विष पाजून त्यांच्या जन्मदात्या पित्यानेच (संजय श्रीराम काबळे वय अंदाजे 40) हत्त्या केल्याची …
Read More »विद्येच्या माहेरघरात बोगस पीएचडी पदव्यांचा सुळसुळाट
स्प्राऊट्स Exclusive प्रतिनिधी जगदीश का. काशिकर ९७६८४२५७५७ पुणे:-पुणे येथील पर्वती विधानसभा मतदारसंघातून तीन वेळेला विजयाची हॅटट्रिक करणाऱ्या माधुरी सतीश मिसाळ यांच्या पूजा या कन्या. या कन्येने कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ( टोंगा ) मधून बोगस ऑनररी पीएचडी घेतलेली आहे. या विद्यापीठातून नियमबाह्य पद्धतीने ऑनररी पीएचडी पदव्या विकल्या जातात, म्हणून पुण्यात वानवडी …
Read More »मतदार यादी आधार क्रमांक जोडणी सर्व मतदान केंद्रावर 4 व 11 सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 1 सप्टेंबर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मतदार यादी आधार क्रमांकाची जोडणी करण्याकरीता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील 70 – राजुरा, 71 – चंद्रपूर, 72 – बल्लारपूर, 73 – ब्रम्हपूरी, 74 – चिमूर आणि 75 – वरोरा विधानसभा …
Read More »जिल्हा कारागृहात आरोग्य तपासणी शिबिर
कारागृहातील 279 बंद्यांना मोफत समुपदेशन,आरोग्य तपासणी व औषधोपचार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 2 सप्टेंबर : जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर तर्फे जिल्हा कारागृह येथील बंद्यांकरीता सर्वसमावेशक तपासणी व औषध वितरण आरोग्य शिबिर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले. या आरोग्य शिबिरामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील अस्थिरोग तज्ञ, …
Read More »चिमूर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सांगळे यांच्या सेवानिवृत्त निरोप व सत्कार सोहळा कार्यक्रम
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सांगळे यांनी आपल्या कार्यकाळात न्याय देण्याचे कार्य केले. शांततेच्या मार्गाने त्यांनी प्रशासकीय कामे केलीत ते त्यांचे कडून शिकण्यासारखे आहे. माझं गाव समजून गावातील वातावरण कसं शांत राहील असे सांगळे साहेबांचे आहे.३२ वर्षाचा अनुभव असलेले संजय सांगळे चिमूर साठी १० महिन्यासाठी लाभले असून …
Read More »पंजाब बँकेचे मॅनेजर करत आहे मनमानी कारभार, शेतकऱ्याची जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार दाखल
विशेष-प्रतिनिधी वर्धा:-पंजाब नॅशनल बँकेचे मॅनेजर यांनी शेतकऱ्याचे पीकविमे कर्ज खात्यामधून कपात केले परंतु शेतकऱ्यांनी पुरवसूचना दिऊन सुद्धा आपल्या मनमानी कारभाराने हजारो रुपयाची चोरी शेतकऱ्याच्या खात्यातून केली काही शेतकऱ्यांना सेटलमेंट कराला लावले. परंतु आता कर्ज देण्यास मॅनेजर टाळाटाळ करत आहे, ज्या लोकांचे सिबिल बरोबर येत नाही अशा शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यापासून …
Read More »किंगमेकरलाच ‘माविआ’ नेते विसरले
प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर ९७६८४२५७५७ मुंबई: शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक करून आज चार आठवडे लोटले, मात्र शिवसेनेसह सर्वच महाविकास आघाडीतील नेते या विरोधात ब्र काढण्याचीही हिंमत करीत नाही, त्यामुळे राऊत एकाकी पडल्याचे चित्र दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अडीच वर्षांपूर्वी प्रथमच एक नवा प्रयोग करण्यात आला. …
Read More »आमदार गणपत गायकवाड आणि पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे यांच्या विद्यमाने चाकरमान्यांना कोकणात घेवून गेल्या १२ बसेस – परतीच्या प्रवासाचीही होणार सोय
प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर ९७६८४२५७५७ कल्याण – कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाचे भाजपा आमदार श्री. गणपत गायकवाड तसेच भाजपा पुर्व मंडळ अध्यक्ष श्री. संजय बाबुराव मोरे यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी रात्री प्रभाग ड कार्यालयाच्या प्रांगणातून कोकणासाठी १२ विशेष बसेस सोडण्यात आल्या. ५० टक्के प्रवासी भाडे घेऊन कोंकणातील आपल्या गावी गौरी – …
Read More »रा. म. गांधी महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा
प्रतिनिधी – कैलास राखडे नागभीड – स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, नागभीड येथे किडा विभागाच्या वतीने हॉकिचे जरदुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमीत्य ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ . जी.डी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखली साजरा करण्यात आला . कार्यक्रमास अध्यक्षस्थान डॉ . राजेंद्र चव्हाण यांनी भूषविले …
Read More »