जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-पद्मशाली महिला व पुरुष समाज संघटना,चिमुर च्या वतीने मार्कडेय ऋषी मंदिरात मार्कडेय जयंती निमित्त मार्कडेय महोत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ पदमशाली कर्मचारी संघटना तथा जिल्हा पदमशाली समाज संघटना अध्यक्ष डॉ.बंडू आकनूरवार होते.प्रमुख अतिथी म्हणून चिमूर चे पदमशाली समाज संघटना अध्यक्ष धनंजय बिंगेवार,उपाध्यक्ष महादेव कातुलवार,सचिव राजू कुरेवार,राजू …
Read More »पुर्व विदर्भ अध्यक्ष प्रा.महेश पाणसे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप
चिमूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाद्वारे फळे वाटप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुर्व विदर्भ अध्यक्ष प्रा.महेश पाणसे यांच्या काल वाढदिवस होता.त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने चिमूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाद्वारे उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुर्व …
Read More »पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा होणार कायापालट
निधी उपलब्धता व इतर मागण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक योग्य नियोजन करून आराखडा सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 4 फेब्रुवारी : जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा वाघ दर्शनासाठी तसेच इतर वन्य प्राण्यांच्या सहज दर्शनासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. या प्रकल्पाचे पर्यावरण संवर्धन व पर्यटन क्षेत्र विकासासाठी उपाययोजना व त्यासाठी …
Read More »क्रीडा प्रबोधिनीमध्ये 21 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत खेळाडुंच्या निवड चाचणीचे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 4 फेब्रुवारी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे अतंर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, तथा जिल्हा क्रीडा परिषद, चंद्रपूर यांच्या विद्यमाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडु घडविण्याचे उद्देशाने संचालनालयांतर्गत 11 क्रीडा प्रबोधिनीची स्थापना केली आहे. या क्रीडा प्रबोधिनीमधुन आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावे यासाठी शासनातर्फे कौशल्य प्राप्त खेळाडूची शोध मोहिम …
Read More »एकाच महिन्यात दोन बालविवाह रोखण्यास जिल्हा प्रशासनाला यश
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 4 फेब्रुवारी : वरोरा तालुक्यातील शेगाव हद्दीतील एका अल्पवयीन 17 वर्षीय मुलींचे,27 वर्षीय मुलांसोबत दि. 27 जानेवारी 2022 रोजी बालविवाह होत असल्याची माहिती मिळाली. बालविवाहाचे गांर्भीर्य लक्षात घेता, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दीपक बानाईत यांच्या मार्गदर्शनात जिल्हा बाल संरक्षण कक्ष येथील समुपदेशिका प्रिया …
Read More »दवलामेटी ग्रामपंचयत चे 4 अपात्र सदस्य स्टे मिळवून ग्रामपंचयत मध्ये दाखल
प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र) दवलामेटी (प्र):-अमरावती महामार्ग स्थित ग्रा.प दवलामेटी च्या 4 ग्रा.प सदस्यांना नागपूर जिल्हा प्रशासना ने अपात्र ठरविण्याच्या कार्यवाहीने परिसरात काही दिवसा आगोदर खळबळ पसरली होती. जेष्ठ ग्रामपंचयत सदस्य प्रकाश मेश्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार अपर जिल्हा अधिकारी चा या निर्णयविरोधात ४ ही ग्राम पंचायत सदस्यानी विभागीय आयुक्त कार्यालय …
Read More »पुनर्वसित मौजा सिनाळा हे गाव “महसुली गाव” म्हणून घोषित
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 31 जानेवारी: महसूल व वन विभागाच्या शासकीय अधिसूचना दि. 1 जुलै 1976 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 (सन 1966 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 41) अन्वये कार्यवाही करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे. त्या अधिकाराचा वापर करून नवीन सिनाळा तह.चंद्रपूर या महसूल गावाचे …
Read More »हेल्मेट न वापरणा-या शासकीय कर्मचाऱ्यांवर होणार दंडात्मक कार्यवाही
कार्यालयात जातांना हेल्मेट परिधान करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 31 जानेवारी : जिल्ह्यात दुचाकी वाहन चालकांच्या अपघाताचे प्रमाण वाढत असुन मृत्युमुखी पडणाऱ्या अनेक दुचाकी स्वारांनी हेल्मेट परिधान न केल्याचे निदर्शनास आले आहे. दुचाकी स्वारांनी हेल्मेट परिधान करणे हे मोटार वाहन कायदा-1988 चे कलम 129 अन्वये सक्तीचे आहे. चंद्रपूर …
Read More »मिहानमध्ये तारांकित हॉटेलची उभारणी होणार ‘इंडिया सफारी’ ला एमएडीसीकडून 6.79 एकर भूखंडाचे वितरण
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/नागपूर, दि. 30 जानेवारी : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) मिहान अधिसूचित क्षेत्राच्या विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर (एसईझेड) तारांकित हॉटेल उभारण्यासाठी नागपूरच्या इंडिया सफारी ॲन्ड कॅम्पस प्रा. लि. या कंपनीला ६.७९ एकर भूखंडाचे वाटप केले आहे. या उपक्रमामुळे नागपूर परिसरात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणे अपेक्षित असून विदर्भातील रोजगार …
Read More »गोवा नॅशनल कराटे चॅम्पियनशिप साठी नेरी येथील विद्यार्थ्यांचे सिलेक्षण
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – नुकत्याच नागपुर येथे झालेल्या जी टोकु काई कराटे डो स्पर्धे मध्ये नेरी येथील सहा विद्यार्थांनी यश प्राप्त केले.कराटे स्पर्धेचे आयोजन सेन्साई विनोद गुप्ता व सेन्साई शाम भोवते यांनी केले होते .स्पर्धेमध्ये नेरीच्या दहा विद्यार्थांनी भाग घेतला होता त्यापैकी सहा विद्यार्थांनी पदके प्राप्त करुण नॅशनल …
Read More »