Breaking News

महाराष्ट्र

नवमतदारांनी फॉर्म नं.6 भरून नोंदणी करावी-उपजिल्हा निवडणूक अधिकारी

नागपूर दि. 28 : 2022 मध्ये होणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणूकासाठी वापरावयाच्या मतदार यादीचे काम सध्या भारत निवडणूक आयोगाकडून सूरू आहे. 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप यादी जाहीर होणार आहे. 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षाच्या होणाऱ्या तरूण-तरूणींनी फॉर्म नं. 6 भरून मतदार नोंदणी करण्याचे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर …

Read More »

जिल्हा परिषद निवडणूक होणाऱ्या ठिकाणी स्थानिक सुटी जाहीर

नागपूर दि. 28 : जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती येथील रिक्त पदाच्या पोट निवडणूक 5 ऑक्टोबर रोजी होत असलेल्या काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर रामटेक, पारशिवनी, मौदा, कामठी, उमरेड, भिवापूर, कुही, नागपूर ग्रामीण व हिंगणा या तालुक्यात असून त्याच ठिकाणी मतदारांना मतदान करता यावे, यासाठी संबंधित निवडणूक असलेल्या गटाच्या निर्वाचन …

Read More »

पोलीस शिपाई पदासाठी 30 सप्टेंबरला लेखी परिक्षा

नागपूर :- दिनांक 28 : ग्रामीण पोलीस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या 28 चालक पोलीस शिपाई पदासाठी पोलीस भरती करीता सन 2019 जाहीरात देण्यात आली होती.त्यांची लेखी परिक्षा 30 सप्टेंबर रोजी आहे. तुळशिरामजी गायकवाड पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नोलॉजी ,मोहगाव ,वर्धा रोड बुटीबोरी या परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.या परिक्षेसाठी …

Read More »

लॉंगमार्च प्रणेते प्रा.जोगेंद्र कवाडे यांची प्रकृती स्थिर

-नागपुरात प्रकृती असवस्थेनंतर अँजियोप्लास्टीद्वारे यशस्वी शस्त्रक्रीया- -पीरिपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांची माहिती- नागपूर :-२८ सप्टेंबर लॉंगमार्च प्रणेते आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (पीरिपा) राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांची प्रकृती स्थिर असून ते उपचाराला उत्तम प्रतिसाद देत असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि कवाडे सर यांचे पुत्र जयदीप कवाडे …

Read More »

इंदिरा नगर वासियांना पट्टे देण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये कार्यवाही करा – डार्विनकोब्रा

जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर येथील इंदिरा नगर वासियांना घराच्या व जागेचा मालकी हक्काचे कायम स्वरूपी पट्टे द्या अशी मागणी भारतीय क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली होती. जिल्हाधिकारी साहेब यांनी मागणीची दखल घेऊन ६/८/२०२१ ला उपविभागीय अधिकारी यांना पत्राद्वारे आदेश दिलेले …

Read More »

शेतकरी समर्थनार्थ भारत बंद ला कांग्रेसचा पाठिंबा

-चिमूर बाजारपेठ कडकडीत बंद- जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चिमूर :- दिनांक 27 सप्टेंबर 2021 रोजी चिमूर येथे शेतकरी समर्थनार्थ भारत बंद ला कांग्रेसचा पाठिंबा व चिमूर बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आले,केंद्रातील मोदी सरकार हे शेतकरी कामगार, छोटे व्यावसायिक,सुशिक्षीत युवक,गोरगरीब जनता विरोधी सरकार असुन शेतकरी समस्या ,महागाई बेरोजगारीचे प्रश्न सोडवण्यात …

Read More »

ई-पीक पाहणी संदर्भात जिल्हाधिकारी `ऑनफिल्ड`

सुट्टीच्या दिवशी पाच तालुक्यांचा दौरा ; शेतक-यांशी संवाद जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 26 सप्टेंबर : राज्यात 15 ऑगस्ट 2021 पासून ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांच्या नोंदी घेण्यास सुरवात झाली आहे. आपल्या शेतातील शेतमालाच्या नोंदी स्वत: शेतक-यांनी घेऊन सदर ॲपवर अपलोड करावयाच्या आहेत. यासंदर्भात शेतक-यांच्या शंकांचे निराकरण करणे, त्यांना …

Read More »

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 79 तर-पंचायत समितीसाठी 125 उमेदवार रिंगणात

पाच ऑक्टोबर रोजी निवडणूक -सहा ऑक्टोबरला निकाल नागपूर दि. 27 : येत्या 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेसाठी 79 तर पंचायत समितीसाठी 125 उमेदवार रिंगणात आहेत. नागपूर जिल्हा परिषदेतील 16 गटासाठी व 31 गणासाठी ही पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत 2 लक्ष 96 हजार 721 स्त्री मतदार …

Read More »

गावकऱ्यांनी पकडला अवैधरीत्या रेती तस्करी करणारा ट्रॅक्टरला

जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चिमूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यांमध्ये नेरी वरून जवळच असलेल्या खुटाळा येथिल गावकऱ्यांनी अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरला मध्यरात्री पकडले यात ट्रॅक्टर चालक अरेरावी करीत होता रेती खाली करून पळण्याचा प्रयत्न करीत होता आणी तेव्हा मंडळ अधिकारी यांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर …

Read More »

सहायक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड़ नेरी पोलिस चौकिला झाले रुजू

शिवसेना नेरी विभाग तर्फे नेरी चौकित स्वागत जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नेरी पोलिस चौकिला सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड़ रुजू झाले असून नेरी शिवसेना पदाधिकारी च्या वतीने रुजू झाल्याबद्दल स्वागत करन्यात आले आहे, चिमूर तालुक्यात्यातील नेरी पोलिस चौकिला 30 ते 32 गावे …

Read More »
All Right Reserved