Breaking News

नागपूर

मनपा केन्द्रांमध्ये मंगळवारी कोव्हीशिल्डचे लसीकरण नाही

नागपूर, ता. ५: शासनाकडून नागपूर महानगरपालिकेला कोव्हीशिल्ड लसीचा पर्याप्त पुरवठा उपलब्ध न झाल्यामुळे मनपाच्या कोविशीइल्ड लसीकरण केन्द्रांवर मंगळवारी(६ जुलै) रोजी कोणत्याही वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही, ही माहिती अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी दिली. १८ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन लस चा पहिला व दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), …

Read More »

मनपा केन्द्रांमध्ये सोमवारी कोव्हीशिल्डचे लसीकरण नाही

नागपूर ता. ४: शासनाकडून नागपूर महानगरपालिकेला कोव्हीशिल्ड लसीचा पर्याप्त पुरवठा उपलब्ध न झाल्यामुळे मनपाच्या कोविशीइल्ड लसीकरण केन्द्रांवर सोमवारी (५ जुलै) रोजी कोणत्याही वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही, ही माहिती अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी दिली. १८ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन लस चा पहिला व दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल …

Read More »

मनपाच्या १४० केन्द्रांमध्ये शनिवारी कोव्हीशिल्ड उपलब्ध

नागपूर, ता. २ : राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसी प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील सर्व वयोगटातील नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय असलेल्या १४० केन्द्रावर शनिवारी होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. त्यांचे लसीकरण सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत केल्या जाईल. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने …

Read More »

बुधवारी मनपा केन्द्रांमध्ये कोव्हीशिल्डचे लसीकरण नाही

नागपूर: शासनाकडून नागपूर महानगरपालिकेला कोव्हीशिल्ड लसीचा पर्याप्त पुरवठा उपलब्ध न झाल्यामुळे मनपाच्या सर्व लसीकरण केन्द्रांवर बुधवारी (३० जून) रोजी कोणत्याही वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही, ही माहिती अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी दिली. ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन लस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, सिद्धार्थ नगर, …

Read More »

प्राजक्ता वर्मा नागपूरच्या नव्या विभागीय आयुक्त

नागपूर, दि. 22 : मराठी भाषा विभागाच्या सचिव श्रीमती प्राजक्ता वर्मा यांची नागपूरच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती वर्मा या भारतीय प्रशासन सेवेतील 2001 च्या तुकडीच्या सनदी अधिकारी असून त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे प्रांताधिकारी पदापासून त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात केली. सध्या त्या मराठी भाषा विभागामध्ये सचिव पदावर कार्यरत …

Read More »

४५ वर्षे वयोगटाच्या वरील नागरिकांचे रविवारी ही लसीकरण सुरु राहणार

नागपूर, ता. 7 : नागपूर शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहराकरीता राज्य शासनाचे कोटयातून लसीचा साठा प्राप्त झाल्यामुळे शहरातील ४५ वर्षावरील नागरिकांचे सुविधेकरीता एकूण ९६ केन्द्रांवर लसीकरण करण्यात येईल. यामध्ये इंदीरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व अ.भा. आर्युविज्ञान संस्था (AIMS) मध्ये कोव्हिशिल्ड दिला जाईल. शासकीय व मनपाच्या 96 …

Read More »

लॉकडाऊन काळात फक्त ई पासव्दारे सुरक्षित प्रवास करा. पालकमंत्री डॉ.नितीन राऊत

नागपूर दि.5 मे : जिल्हयात कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता नागरिकांनी ई पासव्दारे सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज केले . शासनाने आंतरजिल्हा व शहराबाहेर प्रवास करण्यासाठी निकडीच्या ,आवश्यक सेवा असलेल्या प्रवाशासाठी वाहनक्षमतेच्या 50 टक्के प्रवास करू शकण्याचे आदेश काढले आहेत. कोरोना संसर्ग पसरू नये म्हणून या …

Read More »

४५ वर्षे वयोगटाच्या वरील नागरिकांचे गुरुवारी लसीकरण सुरळीत होणार

नागपूर, ता. ५ : नागपूर शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहराकरीता राज्य शासनाचे कोटयातून लसीचा साठा प्राप्त झाल्यामुळे शहरातील ४५ वर्षावरील नागरिकांचे सुविधेकरीता एकूण ९६ केन्द्रांवर लसीकरण करण्यात येईल. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMC) येथे ३ केंद्रावर कोव्हॅक्सीन, इंदीरागांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे २ केंद्र व …

Read More »

“कोरोना लसीकरण” कापसी खुर्द ग्रामपंचायत च्या वतीने जनजागृती अभियान

नागपूर :- महाराष्ट्र शासनाच्या वतीने 45 ते 60 वयोगटातील नागरिकांना कोरोना लस लावणे सुरू आहे याबाबतीत नागरिकांच्या मनात अनेक भ्रम आहेत. त्याकरिता कापसी खुर्द चे सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, आशा सेविका, अंगणवाडी सेविका थेट गावा गावात फिरून कोरोना लसीकरण बाबत जन जागृती अभियान राबवत आहे. तसेच नागरिकांना पटवून सांगत आहे …

Read More »

महात्मा फुले जयंती निमित्त म.न.पा.तर्फे अभिवादन

नागपूर, ता.११ : थोर समाज सुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे व सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे यांनी महात्मा फुले यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी अति.आयुक्त संजय निपाणे, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, सहा.जनसंपर्क अधिकारी प्रदीप …

Read More »
All Right Reserved