Breaking News

नागपूर

पारडी थाने मे शांतता कमेटी की बैठक

नागपूर : कुछ दिन से टिव्ही डिबेट तथा सोशल मीडिया पर विवादित बयान तथा भडकावु पोस्ट डालकर देश का माहौल अशांती करने का काम कुछ असामाजिक तत्व द्वारा जारी है. ऐसे घटना से हाल ही मे नागपूर के कामठी परीसर मे माहौल तणावपूर्ण निर्माण हो गया था. जिसे नागपूर पोलीस …

Read More »

मनपा निवडणूक आरक्षणाबाबत अंतिम अधिसूचना प्रसिद्ध

नागपूर, ता. १३ : नागपूर महानगरपालिकेच्या सन २०२२ मध्ये होणा-या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महिलांच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण 31 मे रोजी जाहिर झाले. आरक्षणासंदर्भात हरकती व सूचना मागविल्यानंतर सोमवारी १३ जून रोजी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मनपा आयुक्त आणि प्रशासक श्री. राधाकृष्णन बी यांनी अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली. …

Read More »

राष्ट्रपती रामनाथ कोविंद शनिवारी नागपूर दौऱ्यावर

    नागपूर, दि. 18 : देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे 23 एप्रिलला नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते शहरातील भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या (आयआयएम) नवीन कॅम्पसचे उद्घाटन करणार आहेत. दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे : राष्ट्रपतींचे शनिवार, दि. 23 एप्रिलला दुपारी 1 वाजता नागपूर विमानतळावर विशेष विमानाने आगमन. त्यानंतर राजभवन येथे …

Read More »

अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे यांना निरोप

  नागपूर दि. 31 : जिल्हाधिकारी कार्यालयाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे यांना आज एका भावपूर्ण सोहळ्यामध्ये निरोप देण्यात आला. शासकीय सेवेतून 31 मार्च रोजी ते निवृत्त झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या निवृत्तीनिमित्त निरोप समारंभ आयोजित केला होता. बचत भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आर. विमला, निवासी उपजिल्हाधिकारी विजया …

Read More »

दवलामेटी येथे दारू भट्टी हटाव समिति गठित

अशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना वंचित बहुजन आघाडी तर्फे कोरोना योद्धा प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित.   नागेश बोरकर / दवलामेटी प्रतिनिधी नागपूर – वंचित बहुजन महीला आघाडी नागपूर ग्रामीण जिल्हा कमेटितील माधुरी ताई खोब्रागडे यांचा मार्गदर्शनात दारु भट्टी हटाव समिती गठीत झाली असून, महीला दिनाचा शुभ प्रसंगी दारू भट्टी …

Read More »

एका सुरेल युगाचा अंत – डॉ. नितीन राऊत

  स्वरसाम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या दु:खद निधनामुळे पार्श्वगायन आणि संगीत क्षेत्रातील एका सुरेल युगाचा अंत झाल्याची शोकसंवेदना ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे. लतादीदींनी संगीत क्षेत्रातील आपल्या ७८ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये एकाहून एक सरस अशी तब्बल २५ हजार अजरामर गाणी गायिली. ‘ए मेरे वतन …

Read More »

विधान परिषद निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी

प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ; 8 वाजतापासून प्रक्रियेला सुरुवात नागपूर दि. 13:- महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या 14 डिसेंबर रोजी होणार आहे. या मतमोजणीसाठी प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उदया मंगळवारी सकाळी 8 वाजता पासून मतमोजणी प्रक्रियेला जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे सुरुवात होईल. उदया दुपारपर्यंत …

Read More »

नागपुरात ओमायक्रॉनच्या एका रुग्णाची नोंद; सावधगिरी बाळगण्याचे मनपाचे आवाहन

नागपूर, ता. १२: नागपूरमध्ये ५ डिसेंबर रोजी पश्चिम आफ्रिकेहून आलेल्या एका रुग्णाचा जिनोम सिक्वेन्सिंग अहवाल सकारात्मक आढळून आला आहे, अशी माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली. ५ डिसेंबर रोजी नागपूरात आलेल्या प्रवाशांच्या आर टी पी सी आर चाचणी करण्यात आली. सकारात्मक अहवाल आलेल्या रुग्णाची रिपोर्ट जिनोम सिक्वेंसिंग साठी पुणे …

Read More »

कांग्रेस ने घेतलेल्या निर्णयावर छोटु भोयर यांची प्रतिक्रिया

पक्षाला जर असं वाटत असेल की माझ्या ऐवजी मंगेश देशमुख हे निवडणूक जिंकू शकतात, तर…   नागपुर – काँग्रेसकडून ऐनवेळी घेण्यात आलेल्या या निर्णयानंतर एबीपी माझाशी बोलताना रविंद्र उर्फ छोटू भोयर यांनी सांगितले की, “मलाही ते पत्र आता मिळालेलं आहे. मी ते पत्र वाचत आहे, त्यामुळे पक्षाने जर निर्णय घेतला …

Read More »

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर सुनील केदारांचे एक हाती वर्चस्व

१८ पैकी १८ जागेवर 👊 नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर( कळमना मार्केट) च्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास ,क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या सहकार पॅनल ने इतिहास घडवत सर्व १८ ही जागेवर धडाक्यात विजय मिळवत विरोधकांचा धुव्वा उडविला आहे. सुनील केदार यांच्या सहकार …

Read More »
All Right Reserved