Breaking News

नागपूर

शासकीय केंद्रावरून १२ व १४ एप्रिलला होणार फक्त ‘रॅपिड अँटीजेन टेस्ट’

*शासकीय केंद्रावरून १२ व १४ एप्रिलला होणार फक्त ‘रॅपिड अँटीजेन टेस्ट’* *तांत्रिक अडचणीमुळे निर्णय : आवश्यकता भासल्यास आरटीपीसीआरची व्यवस्था* *नागपूर, दि.११ :* कोव्हिड रुग्णसंख्या वाढल्यामुळे आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल मिळण्यास उशीर होत आहे. हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आणि काही तांत्रिक अडचणीमुळे या सोमवारी 12 एप्रिल आणि बुधवारी 14 एप्रिल रोजी सर्व …

Read More »

येत्या रविवारी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्याचा एकमताने निर्णय* *परिस्थिती पाहून परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील*

  *येत्या रविवारी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्याचा एकमताने निर्णय* *परिस्थिती पाहून परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील* मुंबई दिनांक ९:  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी म्हणजे ११ एप्रिल २०२१ रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची संयुक्त पुर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री …

Read More »

नवेगाव नागझिरा आग दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या वन मजूरांच्या वारसाना ५ लाखांची मदत … जखमींच्या उपचाराचा खर्च ही शासन करणार- मुख्यमंत्री

  नवेगाव नागझिरा आग दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या वन मजूरांच्या वारसाना ५ लाखांची मदत … जखमींच्या उपचाराचा खर्च ही शासन करणार- मुख्यमंत्री

Read More »

लसीकरण आणि नियमांचे पालन हाच कोरोना प्रतिबंधाचा उपाय मनपा-आयएमएतर्फे ‘कोव्हिड संवाद’ : डॉक्टरांनी केले नागरिकांच्या शंकांचे निरसन

लसीकरण आणि नियमांचे पालन हाच कोरोना प्रतिबंधाचा उपाय मनपा-आयएमएतर्फे ‘कोव्हिड संवाद’ : डॉक्टरांनी केले नागरिकांच्या शंकांचे निरसन नागपूर, ता. ८ : मागील वर्षी कोरोना हा विषाणू आपल्यासाठी नवीन होता. संसर्गजन्य असल्यामुळे सोशल डिस्टंन्सिंग, मास्क आणि हातांची स्वच्छता ह्या नियमांचे पालन हाच उपाय आपल्याकडे होता. आता त्याच्या जोडीला कोरोना प्रतिबंधात्मक लस …

Read More »

११ एप्रिलला होणार नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ महापौरांचे निर्देश : स्थायी समिती सभापतींनी घेतला तयारीचा आढावा

  ११ एप्रिलला होणार नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ महापौरांचे निर्देश : स्थायी समिती सभापतींनी घेतला तयारीचा आढावा नागपूर, ता. ८ : पावसाळ्यापूर्वी शहरातील तीन नद्या आणि अन्य नाल्यांची स्वच्छता करण्यात येते. यावर्षी ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त नदी स्वच्छता अभियानाचा प्रारंभ होत असून लोकसहभागासाठी प्रशासनाने पुढाकार …

Read More »

विशेष घटक – विशिष्ट दिवस’ मोहीमेला प्रारंभ ‘चालक दिवसा’ला ऑटो, टॅक्सी, बस चालकांनी घेतला लसीकरणाचा लाभ : मनपाच्या मोहिमेला उत्तम प्रतिसाद

‘विशेष घटक – विशिष्ट दिवस’ मोहीमेला प्रारंभ ‘चालक दिवसा’ला ऑटो, टॅक्सी, बस चालकांनी घेतला लसीकरणाचा लाभ : मनपाच्या मोहिमेला उत्तम प्रतिसाद नागपूर, ता. ८ : शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग कमी करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे लसीकरणावर भर देण्यात येत आहे. तसेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विविध उपाययोजनाही राबविल्या जात आहेत. मनपातर्फे विविध क्षेत्रात …

Read More »

गुरुवारी ९ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

गुरुवारी ९ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवा नागपूर, ता. ८ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता. ८ एप्रिल) रोजी ९ दूकाने प्रतिष्ठानांनवर कारवाई करुन रु. ६०,००० चा दंड वसूल केला. पथकानी ६५ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख …

Read More »

दोन महिन्याच्या आत प्रलंबित बांधकाम नकाशे शासनाच्या दिशानिर्देशानुसार मंजूर करा सभापतींचे निर्देश : स्थापत्य समितीच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा

दोन महिन्याच्या आत प्रलंबित बांधकाम नकाशे शासनाच्या दिशानिर्देशानुसार मंजूर करा सभापतींचे निर्देश : स्थापत्य समितीच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा नागपूर, ता. ८ : नासुप्र ले-आउट मधील व शहरी भागातील प्रलंबित बांधकाम नकाशे दोन महिन्याच्या आता शासनाच्या दिशानिर्देशानुसार मंजूर करा असे निर्देश स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती राजेन्द्र सोनकुसरे यांनी …

Read More »

बेडच्या उपलब्धतेसह अन्य माहितीसाठी समन्वयक कक्षात संपर्क करा जिल्हाधिकारी 0712-2562668 व 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा कॉल सेन्टर क्रमांक २४ तास कार्यरत राहणार

  नागपूर दि 7 जिल्हयातील ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढत आहे.तेथील नागरीकांना शासकीय व खासगी रुग्णालयात बेड,आयसीयु बेड, ऑक्सिजनची उपलब्धता ही माहिती एका कॉलवर उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय कक्षाची (कॉल सेंटर)निर्मीती करण्यात आली आहे, याचा लाभ जिल्हयातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे. समन्वय कक्षातील …

Read More »
All Right Reserved