Breaking News

Daily Archives: August 31, 2021

१५ ऑक्टोबरपर्यंत भोला गणेश चौक ते गजानन चौक रस्ता वाहतुकीसाठी बंद

प्रतिनिधी नागपूर नागपूर, ता. ३१ : नागपूर महानगरपालिकेद्वारे सिमेंट काँक्रीट रस्ता प्रकल्प टप्पा तीन अंतर्गत आझाद चौक ते लाकडी पूल व झेंडा चौक ते सक्करदरा चौक जुनी शुक्रवारीपर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी २५ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर दरम्यान भोला गणेश चौक ते गजानन चौकापर्यंत उजव्या बाजूकडील …

Read More »

४५ कूलर्समध्ये सोडले गप्पी मासे मंगळवारी शहरातील ८१०५ घरांचे सर्वेक्षण

प्रतिनिधी नागपूर नागपूर, ता. ३१ : डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत शहरात मनपाद्वारे झोननिहाय सर्वेक्षण कार्य सुरू असून मंगळवारी ३१ ऑगस्ट रोजी शहरातील ८१०५ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. डेंग्यू प्रतिबंध अभियानांतर्गत मनपाच्या आरोग्य चमूद्वारे डेंग्यू बाधितांच्या निवासस्थानाजवळील परिसरामध्ये सर्वेक्षण करून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. मंगळवारी (ता.३१) झोननिहाय पथकाद्वारे ८१०५ …

Read More »

नागपूर महानगरपालिक – बुधवारी मनपा केन्द्रांमध्ये कोव्हीशिल्ड उपलब्ध

प्रतिनिधी नागपूर नागपूर, ता ३१ : राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसीच्या पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केन्द्रावर बुधवारी १ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. मनपा तर्फे नागरिकांना …

Read More »

नेरीच्या इतिहासात पहिल्यांदाच झाले अध्यक्षपदासाठी गुप्त मतदान

नेरी व्यापारी असोसिएशनची निवडणूक संपन्न   जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यामधील जास्त लोकसंख्येने मोठे असलेल्या गावापैकी नेरी हे एक गाव असून या गावाला जास्तीत जास्त 30 ते 32 खेडेगाव जोडलेले आहे. त्यामुळे येथील बाजारपेठेला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. नेरी शहर व्यापारी असोसिएशनचे यांची त्रिमासिक …

Read More »

विद्युत शाॅक लागल्याने एका कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर नागभीड :- नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत जनकापुर येथील ग्राम पंचायत मध्ये रोजंदारीवर काम करत असलेल्या कर्मचाऱ्याचा लाईन दुरुस्त करीत असतांना विद्युत शाॅक लागुन मृत्यु झाल्याची घटना घडली. विनोद बारीकराव शेंडे (४५) रा. जनकापुर असे मृतकाचे नाव असून तो ग्राम पंचायत चा रोजनदारी वरचा विद्युत कर्मचारी …

Read More »

मुजोर व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर माहिती अधिकार अधिनियमाचा दणका – सारंग दाभेकर

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर येथील तालुका वैद्यकीय अधिकारी तथा जन माहिती अधिकारी डॉ. दिगंबर मेश्राम व प्रथम अपिलीय अधिकारी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी चंद्रपुर राज गहलोत यांचेवर माननीय संभाजी सरकुंडे राज्य माहिती आयुक्त खंडपीठ नागपुर यांनी अर्जदाराला माहिती न दिल्याच्या कारणावरून डॉक्टर मेश्राम यांच्यावर 25 हजार …

Read More »
All Right Reserved