Breaking News

Daily Archives: August 28, 2021

चिमूर आष्टी क्रांती बस सुरू करून दिलेला सन्मान सत्ताधिकारी व जन प्रतिनिधींचा डोळयात खूपला – सारंग दाभेकर भारतीय क्रांतिकारी संघटना जिल्हा प्रमुख

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर क्रांती भूमि आणि शहिदांना महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने चिमूर आष्टी क्रांती बस सुरू करून दिलेला सन्मान सत्ताधिकारी व जन प्रतिनिधींचा डोळयात खूपला असून स्वतः काहीच करायचं नाही आणि दुसऱ्यांनी केलं तर त्यांचं पोट दुखायचं, क्रांती भूमीवर बेगडी प्रेम, शहीदा प्रति खोटा व …

Read More »

आठवडी बाजार सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर बल्लारपूर :- आठवडी बाजार व दैनंदिन बाजार सुरु करण्याच्या मागणीला घेऊन बल्लारपूर तहसील कचेरी समोर भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकून सरकारच्या विरोधात प्रचंड आक्रोश व्यक्त केला. कोरोनाच्या काळात मागील वर्षीपासून बाजारपेठा व आठवडी बाजार बंद असल्याने भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान व हाल होत आहेत. …

Read More »

राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक नागपूर येथे संपन्न

प्रतिनिधी नागपूर नागपूर :- राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिका-यांची बैठक आज दिनांक २८ ला नागपुर येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत उपस्थितीत पार पडली. या बैठकीत आमदार अभिजित वंजारी, आ. आशिष जैयस्वाल, प्रमोद मानमोडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, महासचिव सचिन …

Read More »

राष्ट्रीय पोषण महिना म्हणून सप्टेंबर महिना होणार साजरा

प्रतिनिधी नागपूर नागपूर :- राज्यभरात एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पामध्ये विविध उपक्रमासह जिल्ह्यातील अंगणवाडी स्तरावर प्रकल्पस्तरावर व जिल्हास्तरावर राष्ट्रीय पोषण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. पोषण महिन्यामध्ये घेण्यात आलेल्या विविध उपक्रम व कार्यक्रमाची नोंद जनआंदोलन डाटा एन्ट्री पोर्टलवर करणे अनिवार्य आहे. या कार्यक्रमाच्या नोंदी पुढील डाटा एन्ट्री एचटीटीपीएस कोलन …

Read More »

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांवर करण्यात आली धडक कारवाई

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- नवीन युवा पिढी तंबाखूच्या आहारी जाणार नाही या उद्देशाने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनात २६ पानठेल्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. कोटपा कायदा ‌ची २००३ प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने चंद्रपूर …

Read More »
All Right Reserved