Breaking News

Recent Posts

जिल्हाधिकारी कार्यालय आता संपूर्ण ‘ऑनलाईन’

ई-ऑफिस प्रणाली मार्फत 12846 फाईल्स निकाली जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 22 : प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि पेपरलेस होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून जिल्हाधिकारी कार्यालय आता संपूर्णपणे ऑनलाईन’ झाले आहे. ई-ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून आतापर्यंत 12846 फाईल्स निकाली काढण्यात आल्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सांगितले. …

Read More »

शासन आपल्या दारी : विशेष शिबिराच्या माध्यमातून 1891 पात्र शेतक-यांचे ई-केवायसी

5590 शेतक-यांचे बँक आधार सिडींग जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 22 : ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ आणि ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी’ चा लाभ मिळण्यासाठी संबंधित शेतक-यांचे ई-केवायसी आणि बँक खात्याला आधार जोडणी असणे आवश्यक आहे. सदर प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित शेतक-याला पी.एम. किसान सन्मान निधीचा 14 वा हप्ता …

Read More »

चंद्रपूरच्या पुष्पा पोडे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर नवी दिल्ली / चंद्रपूर, दि. 22 : आरोग्य क्षेत्रात नि:स्वार्थवृत्तीने सेवा देणाऱ्या आणि शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ सर्व स्तरावर पोहोचविणाऱ्या सर्वोत्कृष्ट परिचारिका आणि परिचारक यांचा आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. यात चंद्रपूरच्या पुष्पा श्रावण पोडे यांना नवी …

Read More »
All Right Reserved