आतापर्यंत ३३३२५ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.२२ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी सोमवारी (२२ फेब्रुवारी) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार १९५ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ९७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध …
Read More »Recent Posts
चिमूर नगर परिषद समोर रोजंदारी कामगारांचे बेमुदत काम बंद आंदोलन
जिल्हा प्रतिनिधी/सुनिल हिंगणकर चिमूर :- नगर परिषद चिमूर येथिल अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या अत्यंत महत्वाच्या रोजंदारी कामगारांना वेतन वाढ मिळावी, कामगार किमान वेतन अधिनियमा प्रमाणे वेतन मिळावे तसेच शासन निर्णया प्रमाणे विशेष भत्ता मिळावा याकरिता बेमुदत काम बंद आंदोलनास व्यापारी मंडळ चिमूरचे अध्यक्ष प्रकाश जी बोकारे , सचिव सारंग दाभेकर, …
Read More »नैवेद्यम इस्टोरिया सील ८ कोरोना पाजिटिव्ह रुग्ण मिळाले
नागपूर ता. २२ : नागपूर महानगरपालिकेच्या लकडगंज झोन कार्यालयाने कळमना रोड प्रभाग २४ येथील नैवेद्यम इस्टोरिया मंगल कार्यालयाला १० मार्च पर्यंत सील केले आहे. या मंगल कार्यालयात कोरोनाचे ८ रुग्ण मिळाले होते. सहाय्यक आयुक्त साधना पाटील यांनी सांगितले की, या मंगल कार्यालयामध्ये कार्यरत कर्मचा-यांची कोरोना चाचणी आदिवासी वस्तीगृहात करण्यात आली. …
Read More »