Breaking News

Recent Posts

तिस-या फेरी अखेर उमेदवारांना मिळालेली एकूण मते

नागपूर, दि.३: नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीमध्ये तिसऱ्या फेरीअखेर एकूण ८४ हजार मतांपैकी ७ हजार २२८ अवैध व ७६ हजार ७७२ मते वैध ठरलीत. यामध्ये पुढील प्रमाणे उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मते मिळाली आहे.विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी जाहीर केलेली पहिल्या पसंतीची उमेदवार निहायमते पुढील प्रमाणे आहेत. अभिजीत वंजारी ३५ हजार …

Read More »

दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी बांधवांच्या आंदोलनास चिमूर युवक काँग्रेस कमिटीचा जाहीर पाठिंबा

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चिमूर :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तसेच बाळासाहेब थोरात,प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमिटी यांचे आदेशानुसार मोदी सरकार च्या शेतकरी संदर्भात पारित केलेल्या तीन कृषी विधेयकाच्या विरोधात देशातील शेतकरी वर्ग निदर्शने व आंदोलने करीत आहेत.या संदर्भात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी फार मोठे आंदोलन उभे केलेले आहे.या आंदोलनाला पाठिंबा …

Read More »

चिमूर उपजिल्हा रुग्णालयात जागतिक एड्स दिन केला साजरा

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – जागतिक एड्स दिवस १ डिसेंबर २०२० ला उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे युवकांना hiv / एड्स बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.एच.आय.व्ही बद्दल ची शपथ घेण्यात आली.तसेच ४० युवकांची एच.आय.व्ही. ची ऐच्छीक तपासणी करण्यात आली.यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. गो.वा.भगत , स्टाफ आणि संकल्प …

Read More »
All Right Reserved