Breaking News

Recent Posts

कॊरोना काळातील प्रलंबित महसुली कामाना गती दयावी : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

नागपूर दि. 30 ऑक्टोबर : कॊरोनाच्या जागतिक प्रकोपा मुळे दैनंदिन जीवनासह शासकीय कामकाज ही मधल्या काळात प्रभावित झाले. मात्र आता कॊरोना बऱ्यापैकी नियंत्रनात असून कॊरोना काळातील प्रलंबित महसुली कामाना गती देण्याचे निर्देश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत दिले.बैठकीला पालकमंत्री डॉ.नितीन राऊत,विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार, जिल्हाधिकारी रवींद्र …

Read More »

अवैधरित्या दारू तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करून आरोपीस केले अटक

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हात काल राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने गोपणीय माहितीच्या आधारे धाड टाकून 1 लक्ष 24 हजार 800 रुपये किंमतीच्या मुद्देमालासह अवैध दारूसाठा केला जप्त. दारु तस्तरीच्या अवैध वाहतुकीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कचे भरारी पथक नेहमीच गस्तीवर असते. माञ भरारी पथकाला प्राप्त …

Read More »

जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले प्लाज्मा दान

प्लाज्मा दान करावंच – रविंद्र ठाकरे नागपूर, दि. 29 : प्लाज्मा देणेही रक्तदानासारखीच प्रक्रिया आहे. कोरोनामधून मुक्त झालेल्यांनी दान केलेला प्लाज्मा अत्यवस्थ वा गंभीर कोरोना रुग्णांना दिल्या जातो. कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोरोनामुक्त झालेल्यांनी प्लाज्मा दान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे. मागील महिन्यात कोविड पॉझिटिव्ह झाल्यानंतर उपचारानंतर आता …

Read More »
All Right Reserved