Breaking News

Recent Posts

वाठोडा पोलीस स्टेशन हद्दीत धारदार शस्त्राने तरुणाची हत्या

नागपूर :- मित्रांनी पैशाच्या वादावरून मित्राची हत्या केल्याची घटना वाठोडा हद्दीतील मानवनगरात शुक्रवारी सायंकाळी उघड झाली. यश ठाकरे (२७) रा. संजयनगर झोपडपट्टी, असे मृताचे नाव आहे. आरोपी अजून फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार, दोन्ही आरोपी आणि यश ठाकरे हे मित्र होते. काही दिवसांपासून पैशाच्या देवाण-घेवाणीतून त्यांच्यात वाद …

Read More »

जिल्ह्यात आज 3024 रुग्णांना डिस्चार्ज,1703 पॉझिटिव्ह तर 45 मृत्यू

नागपूर कोरोना अपडेट : नागपूर दि. 18 : जिल्ह्यात आज 3024 रुग्ण बरे होऊन घरी गेले .तर आज 1703 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (60902) झाली आहे. आता पर्यन्त बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 48396 झाली आहे. एकूण क्रियाशील रुग्ण 10571 असूनपैकी 5207 गृह विलगिकरणात …

Read More »

मास्क न लावणा-या ३५३ नागरिकांकडून दंड वसूली

अकरा दिवसात ६४४२ विरुध्द कारवाई नागपूर, ता.१८ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवारी (१८ सप्टेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार ३५३ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष ७६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी ६४४२ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. …

Read More »
All Right Reserved