Breaking News

Recent Posts

शुक्रवारी रात्री ९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती

नागपूर, ता. १६ : झपाट्याने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या ही चिंतेची बाब आहे. वारंवार आवाहन करूनही काही बेजबाबदार नागरिकांमुळे धोका निर्माण झाला आहे. अशात नागरिकांकडून आणि जनप्रतिनिधींकडूनही लॉकडाउनची मागणी होत आहे. लॉकडाउन कोरोनावरील उपाय नाही आणि सध्या प्रशासनामार्फत त्याला परवानगीही नाही. मात्र नागरिकांमध्ये जनजागृती यावी, त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेउन जबाबदारीने …

Read More »

जिल्ह्यात आज 1594 रुग्णांना डिस्चार्ज,2052 पॉझिटिव्ह तर 60 मृत्यू

नागपूर दि. 16 : जिल्ह्यात आज 1594 रुग्ण बरे होऊन घरी गेले .तर आज 2052 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (57482) झाली आहे. आता पर्यन्त बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 43927 झाली आहे. एकूण क्रियाशील रुग्ण 11740 असूनपैकी 6143 गृह विलगिकरणात आहेत. आज 60 मृत्यु …

Read More »

कोरोनावर मात करून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले लोकसेवेच्या कार्यात पुन्हा रुजू !

मुंबई दि 16 सप्टेंबर – विधानसभा अध्यक्ष मा.श्री. नानाभाऊ पटोले कोरोनाच्या आजारावर मात करून आज दि.16 सप्टेंबर रोजी नेहमीच्या उत्साहात विधानभवन, मुंबई येथील आपल्या कार्यालयात रुजू झाले. दि.7 व 8 सप्टेंबर, रोजी झालेल्या पावसाळी अधिवेशना अगोदर त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे चाचणीमध्ये आढळून आले होते. त्यामुळे त्यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानी …

Read More »
All Right Reserved