Breaking News

Recent Posts

बाहेर गावावरून आलेल्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करावी – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

  बुलडाणा,  दि. 29 : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग हा शहर पाठोपाठ खेड्या गावांमध्ये देखील वाढतांना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात कोरोना संसर्ग आटोक्यात आणणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्व उपाययोजना करण्यात याव्यात. गावामध्ये बाहेर गावावरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात यावी. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, …

Read More »

व्हाट्सएपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती

खामगाव: कोरडवाहू शेती त्यामुळे शेतक-यांची एकाच पिकांवर अवलंबिता वाढीस लागली आहे. विविध कारणांमुळे पिकांच्या उत्पादकतेत घट झाल्यास शेतक-यामध्ये नैराश्य वाढून आत्महत्या सारखे प्रकारही घडतात, तसेच कृषि तंत्रज्ञान विस्तारात अपू-या कर्मचारी वर्गामुळे कृषि विभागाला मर्यादा आहेत. त्यामुळे अनेक शेतक-यापर्यंत कृषि विभागाच्या योजना, शेतीविषयक आधारित माहिती, पिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान, शेतीविषयक गुंतवणूक, …

Read More »

लाखनवडा बँकेसमोर भाजपचे आंदोलन

लाखनवडा बॅंक शाखे वर भाजपा चे आंदोलन सचिन बोहरपी बोरीअडगाव (खामगाव)भाजपा चे तालुका अध्यक्ष सुरेश गव्हाळ यांचे अध्यक्षतेखाली भारतीय स्टेट बॅक शाखा लाखनवाडा येथे आंदोलन करण्यात आले. बॅकेत सुरू असलेली दलाली पद्धत विरोधात जनतेचा उद्रेक पाहायला मिळाला. असभ्य वर्तन करणारे कर्मचारी कंत्राटी कर्मचारी यांचे विरोधात सुद्धा जनतेचा उद्रेक पाहायला मिळाला. …

Read More »
All Right Reserved