Breaking News

Recent Posts

जिल्ह्यात होणार 4 लक्ष 39 हजार ‘मतदार माहिती चिठ्ठी’ चे वाटप

प्रशासनाचा घरोघरी पोहचण्याचा प्रयत्न जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला आहे. 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी होणार असून या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे ध्येय जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांच्या घरापर्यंत पोहचून …

Read More »

आईच्या तेरवीला बगल देऊन शालेय विद्यार्थ्यांना भोजनदान

कोटगांव येथे अनोखा उपक्रम तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड नागभीड :- नागभीड तालुक्यातील कोटगांव येथे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद नागापुरे यांनी आईची तेरवी न करता शालेय विद्यार्थ्यांना भोजनदान दिले. प्रमोद नागापुरे यांची आई बहिणाबाई नामदेव नागापुरे हिचे 4/3/2024 ला दुःखद निधन झाले होते. आईचा तेरवीचा कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने करायचा असे प्रमोदनी ठरविले. …

Read More »

7 एप्रिल रोजी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 : नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळालेल्या सुचनेनुसार 7 एप्रिल 2024 रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची तसेच गारपीटची शक्यता वर्तविण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने कळविले आहे. नागरिकांनी दक्ष राहण्याच्या सुचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.

Read More »
All Right Reserved