Breaking News

शेतकऱ्याने केला सातारा-कोलारा रस्ता बंद

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-चिमूर तालुक्यातील प्रसिद्ध असलेले साझा क्र ९ अंतर्गत मौजा सातारा – कोलारा जुना कच्चा रस्ता बंद केल्याने शेतकऱ्याना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.अनेक वर्षा पासुन मौजा सातारा – कोलारा बैलबंडी / पायदळ सायकल/ मोठार सायकल याच रस्ताने दळणवळ करायचे परंतु रस्त्यावर अतिक्रम करुण इतर शेतकऱ्याशी हुज्जत घालत सातारा – कोलारा बैलबडी रस्ता च बद केल्याने आतील/ अलिकडील पलिकडील शेतकऱ्याना व पूर्वी पासुन पायदळ जाणाऱ्या नागरिकांना ना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या संबंधीत पत्र व्यवहार तहसिल कार्यालयात सादर केला गेला परतु अजुन पर्यंत पत्राची दखल घेतलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यामध्ये प्रशासना विरोधी तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.कोलारा ते सातारा रहदारीचा जुना बैल बंडीचा रस्ता पूर्ववत सुरु करावा याकरिता दि 29 / 6 2021ला पत्रव्यवहार केला त्यानंतर  तहसिलदार यांनी मौका चौकशी अहवाल करिता मंडळ अधिकारी याना दि 19 7 2021 ला आदेश दिला होता परंतु अधिकाऱ्याच्या केराची टोपली दाखवत मौका चौकशी केली नाही तेव्हा सातारा – कोलारा जुना बैलबडी रस्ता पूर्ववत सुरु करावा अशी शेतकरी मागणी करित आहेत.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अखेर वनविभागाच्या जाळ्यात सापडला भानुसखिंडीचा बछडा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील भानुसखिंडी वाघिणीचा बछडा शिवा अखेर वनविभागाच्या जाळ्यात अडकला …

शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा 24 ते 26 मे दरम्यान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे घेण्यात येणारी शासकीय सहकार व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved