[siteorigin_widget class=”Newsever_Double_Col_Categorised_Posts”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Express_List”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Grid”][/siteorigin_widget]
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 3 : चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी आणि नागपूर येथील सिंबॉयसीस कौशल्य विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील युवकांसाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. 15 दिवस चाललेल्या या प्रशिक्षणात युवकांना मोबाईल, सीसीटीव्ही व लॅपटॉप दुरूस्तीबाबत प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. विशेष …
Read More »भूसंपादन प्रकरणात 5 कोटी रक्कम लोक अदालतीत वसूल जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 02 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा समृद्धी भीष्म यांच्या मार्गदर्शनात …
Read More »मुंबई:-राम कोंडीलकर मुंबई:-१ मे, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी रेडिओ मिरची सादर करत आहे, मराठी मनामनातलं राज्यगीत एका नव्यारूपात, नव्या व्हिडीओ द्वारे. या व्हिडिओ मध्ये प्रख्यात अभिनेत्री विभावरी देशपांडे, स्मिता गोंदकर, सेलिब्रिटी शेफ मधुरा बाचल आणि लोकप्रिय अभिनेता संतोष जुवेकर, आरोह वेलणकर यांच्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रातील मिरची Rjs जसे कि, RJ निधी, RJ …
Read More »चिमूर टायगर ग्रुपचा उपक्रम विविध ठिकाणी वाटल्या पक्षी घागर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढत आहे. त्यामुळे पक्ष्यांना पाणी मिळणे कठीण होत आहे. पाण्याअभावी हजारो पक्षी मृत्युमुखी पडत आहे. या पक्ष्यांना जीवदान देण्यासाठी चिमूर येथील टायगर ग्रुप पक्ष्यांना पाणी पाजण्याचे अमूल्य कार्य करीत आहे. आज महाराष्ट्र दीन व कामगार …
Read More »कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत दिल्ली कामगार व रोजगार मंत्रालय कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत जगदीश का. काशिकर मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप …
Read More »जिल्हाधिका-यांचे अन्न व औषध प्रशासनाला निर्देश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- जिल्ह्यात सुगंधित तंबाखू, सुपारी, गुटखा यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. मात्र, शहरात मोठ्या प्रमाणात तंबाखू व गुटखा विक्री होत आहे. या प्रकारावर आळा घालण्यासाठी अवैध साठा शोधून तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी …
Read More »जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूर ची निवडणूक दि २८ एप्रिल ला होऊन दि २९ एप्रिल ला होऊन आमदार बंटी भांगडिया व संजय डोंगरे यांच्या शेतकरी सहकारी विकास आघाडी पॅनल चे १६ उमेदवार मताधिक्काने व १ उमेदवार अविरोध निवडून १७ उमेदवार विजयी झाले असल्याने एक हाती सत्ता शेतकरी …
Read More »प्रतिनिधी जगदीश का. काशिकर मो. ९७६८४२५७५७ पुणे: सर्वसामान्य लोक कशाच्या मोहात पडतात हेच नेमकं ओळखून सायबर गुन्हेगार त्या पद्धतीचे नवनवीन सापळे रचत आहेत. आणि दुर्दैव हेच की…. सुजाण, शिकले सवरलेले लोक यात अडकत आहेत. काय करावे या लोकांचे तेच मला कळेना. अरे बाबांनो,जगात मोफत काहीही नसत. फुकट काहीही नसत.साड्या घ्यायला …
Read More »प्रभात फेरी काढून पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-आज दिनांक 29 एप्रिल रोजी जिल्हा परिषद केंद्र शाळा चिमूर येथे “शाळा पूर्वतयारी मेळावा” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य मार्गाने प्रभात फेरी काढून पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला पाटी न पेन्सिल घेऊ द्या की र या शाळापूर्व गीताने …
Read More »मराठी बिगबॉस विजेता’ अक्षय केळकर आणि ‘नागपूर सुंदरी’ आकांक्षा साखरकर यांची ‘बोल हरी बोल’मध्ये भन्नाट केमिस्ट्री मुंबई -राम कोंडीलकर मुंबई:-हिंदी, मराठीसह प्रादेशिक तसेच विदेशी मनोरंजन क्षेत्रात आपला प्रभाव निर्माण करणाऱ्या ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ने नुकतेच ‘अल्ट्रा झकास’ हे मराठी ओटीटी प्लॅटफोर्म सुरु करून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली …
Read More »