Breaking News

Home

[siteorigin_widget class=”Newsever_Double_Col_Categorised_Posts”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Express_List”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Grid”][/siteorigin_widget]

उमरेड शहर व ग्रामीण भागात गुन्हेगारी व अवैध धंदयात सतत वाढ

शिवसेनेच्या वतीने पोलीस विभागाला चंद्रशेखर बावनकुळे यांचे निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर उमरेड:-दिवसेंदिवस वाढती गुन्हेगारी व अवैध धंदे यावर आळा घालण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमरेड यांच्या वतीने शिवसेना तालुका प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिस अधीक्षक विशाल आनंद नागपूर ग्रामीण यांना निवेदन दिले.उमरेड शहर व ग्रामीण भागात मागील एक वर्षांपासून सतत …

Read More »

राहुल गांधी च्या समर्थनात महाविकास आघाडी रस्त्यावर

राळेगाव येथे महाविकास आघाडी तर्फे केंद्रसरकार च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांचं खासदार पद रद्द केल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आज सोमवार दिनांक २७ मार्च रोजी राळेगाव शहरात महाविकास आघाडीच्या वतीने केंद्र सरकार च्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला.या मोर्चाला काँग्रेस कार्यालयापासून …

Read More »

भरदुपारी महिलेस लुटुन दुचाकीस्वार झाला पसार

  दुचाकीस्वारांनी महिलेची पर्स लांबविली पाठलाग करतांना एकाने दाखविली रिव्हॉल्व्हर दुसरा पोलिसांच्या ताब्यात प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-खैरी – चिंचमंडळ रस्त्यावरील थराराने प्रचंड खळबळ – अलीकडेच क्राईमचे प्रमाण दिवसागणिक वाढत असतांना भर दुपारी एका महिलेची पर्स लुटून पोबारा करणाऱ्या व त्यांचा पाठलाग करणाऱ्याला एका संशायिताने थेट रिव्हॉल्व्हर दाखविली तर दुसऱ्यास पकडण्यास …

Read More »

सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र

सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत प्रतिनिधी जगदीश का. काशिकर मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व येथील सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी मध्ये बारा वर्षा पासुन नोकरीवर असलेले 53 वर्षीय जगदिश काशिकर यांना कंपनीत पुरेसे काम नसल्याचे …

Read More »

समोरून मेसेजचा पाऊस पडतोय ?

समोरून मेसेजचा पाऊस पडतोय ? त्याचा त्रास तुम्हाला होतोय ? तर मग तुम्ही SMS बॉम्बिंगचे बळी आहात -अॅड. चैतन्य एम. भंडारी प्रतिनिधी जगदिश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-तुम्हाला तुमच्या फोनवर वेगवेगळ्या वेबसाइटवरून बॅक टू बॅक ओटीपी मिळाले …

Read More »

श्री सिद्धिविनायक सहकारी पतसंस्थेच्या संचालकांवर गुन्हे दाखल होणार?

संस्थेच्या ठेवीदारांच्या आमरण उपोषण आंदोलनाला यश, संस्थेच्या संचालकांच्या स्थावर मालमत्ता जप्त होणार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-वरोरा शहरातील नेहरू चौक मधील श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेतील १७०० पेक्षा जास्त ठेवीदार व ग्राहक यांचे जवळपास १ करोड ५० लक्ष रुपयापेक्षा जास्त रक्कमेच्या ठेवी पतसंस्थेचे अध्यक्ष, सचिव व इतर संचालक यांनी अफरातफर करून …

Read More »

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेच्या विरोधात एसडीओ कार्यालय पुढे निदर्शन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-आज दिनांक 23 /3/ 2023 रोज गुरुवारला राहुल जी गांधी यांनी माफी मागावी यासाठी भाजप कडून आकांडतांडव सुरू असून त्यांना एका खटल्याच्या सुनावणीसाठी गुरुवारी दिनांक 23 /3/ 2023 रोजी त्यांना कोर्टात दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. या घटनेचा व हुकूमशाही वृत्तीच्या भ्रष्ट मोदी सरकार व भाजपा राहुल …

Read More »

स्माईल फॉउंडेशन चा अनोखा उपक्रम

प्रतिनिधी-शशीम कांबळे राळेगाव वणी:-गरीब, अनाथ व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ‘मस्ती की पाठशाला’ या मोफत उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 15 एप्रिल ते 15 मे दरम्यान होणार आहे. या इयत्ता 6 वी ते 9 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. शिबिरासाठी कोणतेही शुल्क नसून पहिले नोंदणी करणा-या 100 …

Read More »

आझाद वॉर्डातील भरवस्तीमधे असलेले बार रेस्टॉरंट व लॉज दुसरीकडे स्थानांतरीत करा

आझाद वॉर्डातील महिलांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर शहरातील मध्यभागी असलेल्या आझाद वॉर्डातील वनिता बार रेस्टॉरंट व लॉज दुसरीकडे स्थानांतरीत करणेबाबत आझाद वॉर्ड येथील महिला व पुरुषांनी एकत्र येत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना उपविभागीय अधिकारी कार्यालय चिमूर मार्फत निवेदन देण्यात आले. चिमूर शहरातील वनिता बार् व रेस्टॉरंट परिसर हा दाठ …

Read More »

श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांचे ठिय्या आंदोलन सुरू.

आमरण उपोषण, जवळपास दीड कोटी रुपयांच्या ठेवी संचालक मंडळाने अडकल्या. जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  वरोरा :-नेहरू चौक वरोरा येथे कार्यरत श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेतील १००० पेक्षा जास्त ठेवीदार व ग्राहक यांचे जवळपास १ करोड ५० लक्ष रुपयापेक्षा जास्त रक्कमेच्या ठेवी पतसंस्थेचे अध्यक्ष, सचिव व इतर संचालक यांनी अफरातफर करून पतसंस्था …

Read More »
All Right Reserved