Breaking News

Home

[siteorigin_widget class=”Newsever_Double_Col_Categorised_Posts”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Express_List”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Grid”][/siteorigin_widget]

केवाडा येथे महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर संयुक्त जयंतीचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-अखिल भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने केवाडा येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन १४ एप्रिल आणि १५ एप्रिलला विश्वशांती बुद्ध विहारच्या प्रांगणात करण्यात करण्यात आले आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते सुरेश डांगे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून केवाडा …

Read More »

बाळंतपणासाठी उपजिल्हा रुग्णालयात सक्षम व्यवस्था

डॉक्टर स्मिता बंडगर – 520 नॉर्मल प्रसूती, 180 प्रसूती सिजरिंग प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ करमाळा: बाळंतपणासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णाला सक्षम यंत्रणा असून तज्ञ डॉक्टर व भूलतज्ञ उपलब्ध असून अत्यंत काळजीपूर्वक या सर्व प्रसूती केल्या जात असून …

Read More »

बोगस पशु विमा फसवणुकी पशु मालकांनी सावध रहावे ॲड. चैतन्य भंडारी

प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे : – हल्ली गुन्हेगारांनी शेतक-यांना व ग्रामीण भागातील जनतेला फसवण्याचा व आर्थिक गंडा घालण्याचा एक नविन प्रकार सुरु केला. हया गुन्हेगारांचे राहणीमान हे पॉश असून ते या बोगस स्कीमव्दारे जनतेची आर्थिक …

Read More »

दारुड्या पतीने नशेत केली पत्नीची निघृण हत्या – रक्ताने माखलेला मृतदेह सापडला खोलीत

प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी दवलामेटी (प्र.):-वाडी पोलीस स्टेशन हदित नवनीत नगर येथील एका घराच्या खोलीत महिलेचा शुक्रवारी सकाळी रक्ताने माखलेला मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. प्राप्त माहितीनुसार वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवनीत नगर येथे राहणारे बालपांडे यांचा घरी मागील ६ महिन्यापासून सरोदे दाम्पत्य भाड्याने राहते.पती मनोज ज्ञानेश्वर सरोदे वय-४८ …

Read More »

त्या प्रकरणाची चौकशी करण्यास होत आहे विलंब ?

पळसगांव नाईट सफारी प्रकरण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चिमूर/पळसगांव वनपरिक्षेत्रात नाईट सफारीचा सुविधा उपलब्ध आहे. दिनांक १८ मार्च ला घडलेल्या विनाबुकिंग पर्यटन सफारी केल्याची खळबळजनक व धक्कादायक माहिती समोर आली होती त्या प्रकरणाची चौकशी करण्यास वनविभागा कडून चार दिवस होऊनही चौकशी न होता टाळाटाळ होत असून विलंब केल्या जात असल्याचे दिसते …

Read More »

मी सावरकर, भारतीय जनता पार्टीच्या वतीने चिमूरात स्वातंत्रवीर सावरकर गौरव यात्रा

भारत माता की जय – वंदे मातरमच्या घोषणा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभरात स्वातंत्रवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी चिमूर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने सायंकाळी 6 वाजता गौरवयात्रा काढण्यात आली.चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांचे नेतृत्वात नेहरू विद्याल्य चिमूर …

Read More »

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 05 : जिल्ह्यातील युवकांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्हास्तरावर एक युवक व एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांची जिल्हा युवा पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणेच्या वतीने सन …

Read More »

सामाजिक न्याय पर्व अभियानांतर्गत जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मार्फत विशेष मोहिमेचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 05: जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीद्वारा जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून 1 एप्रिल ते 1 मे 2023 पर्यंतच्या कालावधीत सामाजिक न्याय पर्व अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप, त्रुटीपूर्तता आदीबाबत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. सामाजिक न्याय पर्वाअंतर्गत …

Read More »

लाखो रुपये खर्च करुन लावलेले पथदिवे बनले शोभेची वस्तू – प्रहार सेवक विनोद उमरे

चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागातील चित्र: संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष गावात अंधार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागातील गेल्या काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करुन लावले पथदिवे शोभेची वस्तू ठरत असल्याचे आरोप प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केला आहे.त्यामुळे चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागात अंधाराचे साम्राज्य असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना …

Read More »
All Right Reserved