Breaking News

Home

[siteorigin_widget class=”Newsever_Double_Col_Categorised_Posts”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Express_List”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Grid”][/siteorigin_widget]

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती,महिला मंडळ द्वारे आयोजित मोफत आरोग्य शिबिर

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर:-जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक 9/3/2024 ला मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले होते.सुरवातीला पाहुण्यांचे स्वागत गीताने करण्यात आले या शिबिराचे अध्यक्ष स्थान सौ.वंदना विनोद बरडे मॅडम यांनी भूषविले आणि कार्यक्रमाचे रीतसर उद्घाटन प्रमुख पाहुणे असलेले डॉ. अरुणराव घायवट यांनी केले सदर शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती.प्रमुख …

Read More »

कांचन अधिकारी यांच्या नव्या आशयघन ‘जन्मऋण’ चित्रपटाचे पोस्टर लॉन्च

  मुंबई-राम कोंडीलकर मुंबई: अत्यंत जिव्हाळ्याचा आशयघन विषय घेऊन प्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शक कांचन अधिकारी ‘जन्मऋण’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सत्यघटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच लोकसभा खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत लॉन्च करण्यात आले. ‘आभाळमाया’ या लोकप्रिय मालिकेतील मराठी प्रेक्षकांच्या मानत …

Read More »

बरडघाट येथे शाळा व्यवस्थापन समितीची निवड

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर पंचायत समिती अंतर्गत जि.प.प्रा.शाळा,बरडघाट येथे शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करण्याकरिता सहविचार सभा घेण्यात आली.सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानी कवडू बारेकर होते. मुख्याध्यापक सुरेश डांगे यांनी शाळा व्यवस्थापन समितीची कार्ये आणि जबाबदाऱ्या यासंदर्भात उपस्थितांना माहिती दिली. सहविचार सभेत पुढील दोन वर्षांकरिता शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करण्यात आली.अध्यक्षपदी कवडू बारेकर …

Read More »

शेअर मार्केटमध्ये पैसे घेणाराणे केले विष प्राशन त्याच्याकडे गुंतवणूक केलेले गुंतवणूक करणारे सलाईनवर ???

जिल्हा प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील काही खेड्या पाड्यातील गावांमध्ये शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतो असे सांगून पंधरा ते सतरा टक्के व्याज देतो अशी बतावणी करून फसवणूक करणारे कोट्यावधी रुपये घेऊन झाले पसार एकाने देणेकरांच्या धाकाने केले विष प्राशन शेवगाव शहरात एका प्रसिद्ध खाजगी रुग्णालयात सुरू आहेत उपचार …

Read More »

ट्रकची दुचाकीला धडक एक ठार दोन गंभीर जखमी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-आयशर कंपनीच्या एका ट्रकने कळमगाव फाट्याजवळ दुचाकीस्वाराला धडक दिली व काही अंतरावर फरकटत नेले असता या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवार दिनांक ८/०३/२०२४ सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास घडली. फिर्यादी बबन केशव घरत वय वर्षे 60 हे धनराज गोविंदा हनुमते …

Read More »

उष्मा लाटेच्या पूर्वतयारीसाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे – जिल्हाधिकारी विनय गौडा

जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 8 मार्च : मार्च ते 15 जून 2024 पर्यंतच्या कालावधीत संभाव्य उष्मालाटेच्या सौमीकरण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी सज्ज राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने सर्व संबंधित विभाग प्रमुखांची उष्मालाट व्यवस्थापन संदर्भात पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी …

Read More »

जागतिक महिला दिनानिमित्त शेवगाव शहरातील मारुतराव घुले पाटील मंगल कार्यालय मध्ये घुले पाटील मेडिकल फाउंडेशन मार्फत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की *आज 8 मार्च 2024 रोजी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा नामदार सौ. राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील यांनी जागतिक महिला दिनानिमित्त गृहपयोगी वस्तुंचे वाटप, महिला संवाद मेळावा ,व मोफत महिलांसाठी आरोग्य शिबीर या संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन महाशिवरात्रीच्या महान पर्वणीवर आयोजीत करण्यात …

Read More »

पंचायत समिती चंद्रपूर येथे दिव्यांग स्वच्छतागृहाचे लोकार्पण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 : चंद्रपूर तालुक्यातील पंचायत समिती स्तरावर 15 व्या वित्त आयोगातून बांधकाम करण्यात आलेले पहिले दिव्यांग स्वच्छतागृहाचे लोकार्पण गट विकास अधिकारी धनंजय साळवे यांच्या उपस्थितीत दिव्यांग कर्मचारी आघात, पिदूरकर, गिरडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. शासनाकडून दिव्यांग लाभर्थ्यांकरिता विविध योजना राबविण्यात येत आहे. स्वच्छभारत मिशन अंतर्गत …

Read More »

वाघाच्या भुमीत संभाजी महाराजांचे पोस्ट तिकीट काढण्याचे सौभाग्य – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ पत्रांचेही अनावरण ब्रेल लिपीमधील शिवाजी महाराज स्मृतीग्रंथ आणि गोंड समुदाय पुस्तकाचे प्रकाशन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि.7 : जगातील सर्वाधिक वाघ चंद्रपूर जिल्ह्यात आहे. अशा या वाघांच्या भुमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘छावा’ असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत टपाल तिकिटाचे अनावरण करणे, हे माझे सौभाग्य आहे, अशा …

Read More »

विद्युत पुरवठा विना जल जिवन पुरवठा थांबली-पाण्याकरिता महिलांचा टाहो

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-केंद्र सरकारने हर घर जल उदिष्ट ठेवून गावा गावात जल जिवन मिशन अंतर्गत लाखोंचा निधी देत पाण्याची सोय करिता कुटुंबांना नळ कनेक्शन जोडणी करुण लोकसंख्येच्या क्षमतेच्या आधारे पाण्याची टॉकी पाण्याची विहीर बांधण्यात आली पंप स्विच्छ रुम बांधकाम पूर्ण करून अनेक गाव विद्युत पुरवठा विना जल जिवन पाणी …

Read More »
All Right Reserved