[siteorigin_widget class=”Newsever_Double_Col_Categorised_Posts”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Express_List”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Grid”][/siteorigin_widget]
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील सावरी येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत दारुड्यानी धिंगाणा घातल्याचा लाजिरवाणा प्रकार दिनाक २ मार्च रोजी शनिवार दुपारी ११:०० वाजेच्या सुमारास घडला, सावरी गट ग्राम पंचायत मध्ये गावातील विकास हिशोबाकरिता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.या ग्राम सभेत काही लोकांनी दारू पिऊन धिंगाणा घातला,ग्राम पंचायत समितीचे सदस्य कर्मचारी उपस्थित …
Read More »जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- बुद्ध विहार समन्वय समिती भंडारा, समता सैनिक दल, सम्राट अशोक सेना,साकेत बौद्ध विहार,शास्त्री नगर,सद्धम्म बौद्ध विहार, विशाखा बौद्ध विहार, वैशाली नगर यांच्या संयुक्त विद्यमाने सद्धम्म बौध्द विहार, वैशाली नगर, खातरोड,भंडारा येथे बौद्ध समाज व मागासवर्गीयांचे सामाजिक, बौध्दिक,आर्थिक उत्कर्ष व्हावा या उद्देशाने दर शनिवारला विविध विषयांवर …
Read More »जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि.29 :- नागरिकांच्या समस्या व तक्रारीचे त्वरित निराकरण करण्यासाठी तसेच शासकीय व्यवस्था सक्षम व सुदृढ करण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून ‘वंदे मातरम् चांदा’ तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या अंतर्गत सर्व सरकारी विभाग ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर एका देखरेखीखाली आले आहेत. तुकूम येथे स्थित तक्रार निवारण …
Read More »जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भद्रावती:-भद्रावती तालुक्यातील घटना १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत केले चार महिण्याची गर्भवती, अत्याचार करणारा निघाला नातेवाईकच, पोलीसांनी आरोपीला अटक केले असून नात्याला काळीमा फासणाऱ्या आरोपीचे नाव पवन नागोसे वय वर्षे १९, राहणार मारेगाव, जिल्हा. यवतमाळ असे नाव आहे. आरोपी पवन हा मोलमजुरीची कामे करायचा व नातेवाईकाकडे …
Read More »विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:- शेवगाव मधील बस स्थानकावर प्रवासांना होणारी अडचण नेमकी कधी दूर होणार आणी कोण करणार ??? असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांना पडला आहे शेवगाव मधील बस स्टॅण्ड येथे चुकीच्या पद्धतीने बसस्थानकात लागणाऱ्या अवैध रिक्षा तसेच खाजगी चार चाकी व मोटर सायकल यांचा विनाकारण प्रवाशांना व शाळकरी …
Read More »ग्रामगीता महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र; जीवशास्त्रातील आधुनिक प्रवाहाबाबत विचारमंथन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-भारतामध्ये दरवर्षी पाच लाखापेक्षा जास्त संशोधन पेपर प्रकाशित होत असून त्यातून चाळीस ते पंचेचाळीस टक्केच संशोधन हे समाज उपयोगी ठरत आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही भारताला नव्वद टक्के तंत्रज्ञान परकीय देशातून अवगत करावे लागते त्यामुळे संशोधकांनी आपले संशोधन गुणवत्तापूर्ण …
Read More »एल. सी. बी. गुन्हे अन्वेषण विभाग अहमदनगरचे प्रमुख दिनेश आहेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांची दबंग कारवाई सुमारे अकरा लाख रुपयांची चोरी करणारी आरोपी केले जेरबंद विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की गुप्त खबर्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख दिनेश आहेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेवगाव शहरातील …
Read More »श्री साई क्लासेस अकॅडमी येथे वर्ग १० च्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भिसी:-कोणत्याही परीक्षेत पास व्हायचं असल्यास हार्ड वर्क व जिद्दीची आवश्यकता असते. तुम्ही विद्यार्थी आहात, वर्ग १० ची परीक्षा म्हणजे तुमच्या जिवणातील परीक्षांचा पहीला पडाव आहे. अशा वेळी फक्त वेळेचे महत्व समजून घ्या, वेळेला महत्त द्या. वाईट …
Read More »विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-शेवगाव शहरातील कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेल्या व अधिक परतव्याचे आमिष दाखवून शेवगावकरांना कोट्यवधी रुपयांना गंडवलेल्या नेवासा रोड लगत २-३ तीन महिन्यापूर्वी मातृतीर्थ सिंदखेडाराजा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. शाखा चालू करून कमी वेळेत अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून बँकेचा संचालक चव्हाणने पूर्ण नाव माहित नाही कोट्यवधी …
Read More »विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-शेवगाव शहरामध्ये रात्रीच्या गस्तीस असलेले पीएसआय नीरज बोकील आणि त्यांचे सहकारी दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी नाईट राउंड चालू असताना मध्यरात्री पो. हे. का. बडे हे. का. संतोष वाघ होमगार्ड मतीन बेग पैठण रोडच्या अन्नपूर्णा जिनिंगच्या संरक्षक भिंतीजवळ चार ईसम संशयास्पद रित्या फिरताना गस्ती पथकास …
Read More »