Breaking News

Blog Layout

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या गोंदिया आणि नागपूर जिल्हा दौरा

प्रतिनिधी – नागपूर नागपूर दि.१०:-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रविवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी गोंदिया आणि नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल.सकाळी दहा वाजता गोंदिया विमानतळ येथे आगमन व राखीव. सकाळी दहा वाजून 55 मिनिटांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या आगमनप्रसंगी उपस्थिती. सकाळी 11 वाजता उपराष्ट्रपती महोदयांसमवेत डीबी …

Read More »

बेलगाव येथील स्वामी विवेकानंद स्टडी सर्कलच्या ५० पैकी ४० विद्यार्थ्यांची एनएमएमएस परीक्षेत गगनभरारी

सर्वत्र अभिनंदन व कौतुक जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेंतर्गत ८ व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय आर्थिक मागास शिष्यवृत्ती योजनेंतर्गत एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत बेलगाव येथील स्वामी विवेकानंद स्टडी सर्कलच्या ५० परीक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी ४० विद्यार्थी NMMS परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. सलग चौथ्या वर्षी …

Read More »

वार्षिक स्नेहसंमेलनात उरकुडपार येथील विद्यार्थ्यांनी सादर केला कलाविष्कार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चिमूर पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,उरकुडपार येथे वार्षिक शालेय स्नेहसंमेलन संपन्न झाले.स्नेहसंमेलनाचे उदघाटन सुरेश डांगे यांनी केले.अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच प्रवीण सावसाकडे होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष देविदास श्रीरामे,पोलीस पाटील सुरज मोरे,उपसरपंच रमेश काळे,शंकरराव घरत,गदगावचे सरपंच राजू मुरकुटे,छत्रपाल लोखंडे, रवींद्र रोडगे, सुनंदा गेडाम,दुवादास …

Read More »

शेतकऱ्याने केला सातारा-कोलारा रस्ता बंद

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील प्रसिद्ध असलेले साझा क्र ९ अंतर्गत मौजा सातारा – कोलारा जुना कच्चा रस्ता बंद केल्याने शेतकऱ्याना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.अनेक वर्षा पासुन मौजा सातारा – कोलारा बैलबंडी / पायदळ सायकल/ मोठार सायकल याच रस्ताने दळणवळ करायचे परंतु रस्त्यावर अतिक्रम करुण इतर शेतकऱ्याशी हुज्जत …

Read More »

ग्राम पंचायत च्या वतीने महिला मेळावा सपन्न

एक कुटूब एक कचरा कुडी चा नाविन्यपूर्ण उपक्रम गायत्री महिला ग्रामसंघाच्या फलकाचे अनावरण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील प्रसिद्ध असलेला विविध उपक्रमशिल अशी ओळख मौजा कोलारा तु येथील ग्राम पंचायत च्या वतीने रोज गुरवारला महिला मेळावा हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला तालुका समन्वयक बारसागडे सरपंच शोभा कोयचाडे …

Read More »

मॉरिस नारोन्हा बलात्कार प्रकरणाची विशेष चौकशी पथकाद्वारे पुनश्च चौकशी करा – अजय सिंह सेंगर

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई :- खासदार संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध कारण नसताना आग ओकत आहे. मॉरिस व घोसाळकर याच्या आपसी वादातुन हत्याकांड झाले.अभिषेक घोसाळकरने कट कारस्थान रचून मॉरिस नारोन्हा बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविल्याने हत्याकांड घडले …

Read More »

कारागृहातील बंद्यांसाठी बायोमेट्रिक टच स्क्रीन सुविधा

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन, अद्ययावत पाकगृहाचे भूमिपूजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि.09 : भारत सरकारच्या उपक्रमातंर्गत आय.सी.जे.एस (ICJS) या प्रकल्पाच्या माध्यमातून कारागृहातील बंदयांच्या सोयी-सुविधेत वाढ करण्यासाठी बायोमेट्रिक टच स्क्रिन किऑस्क (Biometric Touch Screen Kiosk) मशिनचे उद्घाटन तसेच कारागृहातील अद्ययावत पाकगृहाचे भूमिपूजन जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते पार पडले. जिल्हा कारागृह येथे पार …

Read More »

शेवगाव पाणी योजनेच्या बांधकामाच्या आड येतोय कोण तांत्रिक सल्लागार कंपनीची संशयास्पद भूमिका ???

शेवगाव पाणीपुरवठा योजनेच्या जल कुंभाच्या कामाची पाहणी करण्याकरता शेवगाव पाणी शहर कृती समितीचे अध्यक्ष फ्प्रेमसुख जाजू यांनी भेट देऊन जाणून घेतल्या समस्या विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755 शेवगाव:- शेवगाव शहर पाणी कृती समिती सोबतच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी अहमदनगर  एस. के. सालीमठ यांच्या तोंडी व लेखी आदेशाने अडथळ्यांची शर्यत पार करत इंद्रायणी …

Read More »

रोटरी उत्सव 2024 का उद्घाटन समारोह संपन्न

प्रतिनिधी-हिंगणघाट हिंगणघाट:-स्थानीय रोटरी क्लब द्वारा आयोजित गिमा व्हाइट गोल्ड प्रेजेंट रोटरी उत्सव 2024 का उद्घाटन प्रांत 3030 के प्रांपाल निर्वाचित राजेन्द्रजी खुराना के कर कमल द्वारा संपन्न हुआ,उद्घाटन अवसर पर निर्वाचित प्रांत पर डॉ राजेंद्र खुराना, गिमा टेक्स्ट के डायरेक्टर श्री बसंत बाबू मोहत,पूर्व नगराध्यक्ष प्रेम बाबू बसंतानी,डी वाय एस …

Read More »

शाळेतील प्रोत्साहनानेच विद्यार्थ्यांची प्रगती – प्रकल्प अधिकारी पूनम गेडाम

नेहरु विद्यालयात टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या प्रयोगांचे प्रदर्शन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-विद्यार्थी हा नवनिर्मितीसाठी उत्साहित असतो.त्याला शिक्षकांकडून प्रेरणा मिळाली की तो उंच भरारी घेतो.त्यामुळे विद्यार्थ्यांना भरारी घेण्यासाठी विद्यालयातील शिक्षकांनी प्रोत्साहित करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी पूनम गेडाम यांनी केले.नेहरु विदयालय,चिमूर येथील स्काऊट आणि गाईड विभाग अंतर्गत …

Read More »
All Right Reserved