Breaking News

Blog Layout

राष्ट्रीय युवा प्रबोधनकार सतीश सोमकुवर यांचा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम 28 फरवरीला शांतीवन बुद्ध विहार येथे

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार (पाथरी )चिचाळ येथे 28 फरवरी 2024 ला शांतीवन बुद्ध विहाराच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत राष्ट्रीय युवा प्रबोधनकार सतीश सोमकुवर यांचा समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे . या प्रबोधन कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी बोलावली बारा बलुतेदार ओबीसी समाजाची बैठक

आज सह्याद्री अतिथी ग्रहावर ही बैठक पार पडली जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: बैठक मराठा समाजाला ओबीसित घ्या आमची काहीच हरकत नाही. परंतु 19% ओबीसी आरक्षण मधून 5% वेगळे आरक्षण बारा बलुतेदार समाजाला देण्याची मागणी या नेत्यांनी केली. …

Read More »

आने दे तुफान कितने भी राहों में हम दट के मुकाबला करेंगे

*हक़ की, इन्साफ की इस लढ़ाई में अब करेंगे या मरेंगे! *शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचे मनोगत! जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: ११ फेब्रुवारी २०२३.. ही तारीख आयुष्यातल्या महत्त्वाच्या तारखांपैकी एक होऊन गेली आहे. गेल्यावर्षी याच दिवशी …

Read More »

जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या कामाची यादी,पोहोचली शिवसेना नेत्यांच्या हाती

दोन वर्षातील कामाचा कार्यअहवाल केला सादर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव अनिलजी देसाई साहेब, पुर्व विदर्भ संपर्क नेते आमदार भास्करजी जाधव साहेब, विदर्भ समन्वयक प्रकाशजी वाघ साहेब व चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांतजी कदम साहेब यांना जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांनी आपल्या दोन वर्षातील शाखा संघटक, पक्ष …

Read More »

ढीवर समाजाची एकता ही परिवर्तन घडवेल -प्रा. के. एन. नान्हे

ढोरवाडा येथे एकलव्य सेना कार्यकर्ता संमेलन संपन्न जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 ( भंडारा)- अनेक दिवसांपासून भंडारा जिल्ह्यातील भटक्या विमुक्त ढीवर समाजाला अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये चार हजाराच्या जवळपास घरकुल मंजूर होऊन सुद्धा संपूर्ण निधी अजून उपलब्ध झालेला नाही . ज्यामुळे अनेक कवेलू आणि मातीचे घर असलेले …

Read More »

शांतीवन बुद्ध विहाराचा 10 वर्धापन दिन 27 व 28 फरवरीला होणार पाथरी (चिचाळ )येथे साजरा

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- महाबोधी उपासक संघ नागपूरच्या विद्यमाने शांतीवन बुद्ध विहाराचा 10 वा वर्धापन दिन 27 व 28 फरवरी 2024 ला इंदिरा सागर गोसेखुर्द धरणाला लागून असलेले शांतीवन बुद्ध विहार (पाथरी) चिचाळ तालुका पवनी जिल्हा भंडारा येथे उत्साहात साजरा होणार आहे. 27 फरवरी 2024 ला भिक्षू संघाचे भोजनदान …

Read More »

गजबजलेल्या वस्तीत खाजगी बेलस्टार मायक्रोफायनान्स कंपनीत धाडसी चोरी

चोरट्याने नेली तिजोरी उचलून किमती ऐवज, लंपास चोरटे सी.सी.टी.व्ही.मध्ये कैद विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव शेवगाव:-दि.१२ रविवारी मध्यरात्री शेवगावातील आखेगाव रस्त्यावरील परिसरातील एका फायनान्स कपनीच्या कार्यालयातील लोखंडी कंपाटातील आतील एक लाख १० हजार २९३ रुपये रकमेसह लॉकरच घेऊन अज्ञान चोरटयानी पोबारा केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली.त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे,या संदर्भात …

Read More »

शासनाची लाखो रुपयांची फसवणूक शेवगाव पोलीस स्टेशनला डॉक्टर दांपत्याने केला गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755 शेवगाव:-शेवगाव पोस्टे गुरनं 109/2024 भा.द.वि. कलम420, 467, 468, 471 प्रमाणेफिर्यादीचे नाव = सतिष सुधाकर अंके वय 40 वर्षे धंदा- डॉक्टर रा. प्लॉट नं 52, आनंदनगर गुलमोहर रोड सावेडी यांनी शेवगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी शहरातील पैठण रोड भागातील आरोपी  डॉ.प्रल्हाद गवाजीनाथ …

Read More »

उप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे जागतिक कडधान्य दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-दिनांक १० फरवरी २०२४ ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक कडधान्य दिन साजरा करण्यात आला.या दिवसाचे काय महत्त्व आहे हे अधोरेखित करणारा दिवस कारण आपली जीवनशैली बदलली आहे खानपान बदलेल आहे.आणी आपण धकाधकीच्या जीवनात जगत आहोत.पाश्चात्य देशातील लोकांनच खानपान आपण अंगिकारले आहे.म्हणुन आज आपण अनेक आजारांना बळी …

Read More »

शेवगाव पुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार तालुक्यातील गोरगरीब लाभार्थ्यांना त्याचा त्रास कार्यालयामध्ये सगळा प्रभारी कारभार जबाबदार कोण ??? महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार आंदोलन

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755 शेवगाव:-ता.10 फेब्रुवारी 2023 याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचा कारभार तातडीने सुरळीत करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी पत्राद्वारे तहसीलदार प्रशांत सांगडे यांचेकडे केली आहे शेवगाव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात अंत्यत अनागोंदी कारभार सुरु असुन …

Read More »
All Right Reserved