Breaking News

जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या कामाची यादी,पोहोचली शिवसेना नेत्यांच्या हाती

दोन वर्षातील कामाचा कार्यअहवाल केला सादर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव अनिलजी देसाई साहेब, पुर्व विदर्भ संपर्क नेते आमदार भास्करजी जाधव साहेब, विदर्भ समन्वयक प्रकाशजी वाघ साहेब व चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांतजी कदम साहेब यांना जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांनी आपल्या दोन वर्षातील शाखा संघटक, पक्ष बांधणी, वरोरा – भद्रावती विधानसभेत राबविण्यात आलेले जनसंपर्क अभियान, गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक अभियान, बेरोजगारांसाठी आंदोलन,

शेतकऱ्यांना मिळवून दिलेली मदत, प्रकल्पग्रस्तांना मिळवून दिलेली मदत, विद्यार्थांना शैक्षणिक मदत, वरोरा भद्रावती विधानसभेत राबविण्यात आलेले आरोग्य शिबिर, अपंगांना सायकलचे वाटप, रुग्णांना आरोग्य विषयक मदत, खेळाडूंना मदत व अनेक समाज उपयोगी कार्य केले आहे. या सर्व कार्याचा अहवाल त्यांनी सादर केला.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतमोजणी प्रक्रियेत अतिशय गांभिर्याने काम करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

नियोजन भवन येथे अधिकारी – कर्मचा-यांचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी …

F.D.R. मुदत संपून सहा महिने झाले तरी पैसे देत नाही म्हणून महिलेने दिला भर चौकात चोप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील डॉ. आंबेडकर चौका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved