Breaking News

राष्ट्रीय युवा प्रबोधनकार सतीश सोमकुवर यांचा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम 28 फरवरीला शांतीवन बुद्ध विहार येथे

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

(भंडारा)- पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार (पाथरी )चिचाळ येथे 28 फरवरी 2024 ला शांतीवन बुद्ध विहाराच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत राष्ट्रीय युवा प्रबोधनकार सतीश सोमकुवर यांचा समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे . या प्रबोधन कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे आवाहन शांतीवन बुद्ध विहाराचे संचालक जीवनबोधी बौद्ध ,अध्यक्ष धम्मरक्षित बौद्ध ,अश्विन बौद्ध ,सत्यफुला बौद्ध यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चिमूर शहरात ले आऊट मालका कडून शासकीय नियम धाब्यावर – मुलभूत सुविधेचा अभाव

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- ले आऊट मालक भूखंडाची विक्री करतात तेव्हा प्राथमिक सुविधा उपलब्ध …

चंद्रपूर जिल्हा 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- IMD कडून चंद्रपूर जिल्हा करिता पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved