जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-नुकतीच शॉओलीन कुंग -फु इंटरनॅशनल ची बेल्ट परीक्षा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह नेरी येथे घेण्यात आली यात २५ ते ३० मुला – मुलींनी सहभाग घेतला होता. यामध्ये एलो बेल्ट साठी १५ मुलांनी आँरेज बेल्ट साठी ३ ग्रीन बेल्ट साठी १ मरुण बेल्ट साठी २ ब्राऊन बेल्ट १ …
Read More »TimeLine Layout
August, 2022
-
28 August
राजपाल यादवलाही बोगस पीएचडी देवून गंडविले
प्रतिनिधी – जगदीश का. काशिकर, मो.- ९७६८४२५७५७ मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा धाकटा भाऊ प्रल्हाद दामोदरदास मोदी यांना ऑनररी बोगस पीएचडी देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या हस्ते असंख्य जणांना बोगस पीएचडी वाटण्यात आल्या. अशाच प्रकारे सिनेअभिनेता गोविंदा, राजपाल यादव यांनाही बोगस पीएचडी देण्यात आल्या. अशा पद्धतीने महाराष्ट्रात बोगस पीएचडी विकण्याचे जणू …
Read More » -
27 August
141 नंदी पोळ्यामध्ये सहभागी, तान्हापोळा मोठ्या उत्साहात साजरा
विशेष प्रतिनिधी वर्धा:-सावली सा. येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तान्हा पोळ्याचे आयोजन मोठ्या थाटात करण्यात आले, यावर्षी 141 नंदी पोळ्यामध्ये सहभागी झाले.लहान मुलांचा उत्साह वाढावा त्यासाठी पाच बक्षीस ठेवण्यात आले प्रथम बक्षीस निखिल वासुदेवराव सिद यांचा कडून ,द्वितीय बक्षीस नारायणराव पाहुणे यांचा कडून, तृतीय बक्षीस भूषण झाडे व प्रफुल चांभारे …
Read More » -
27 August
माजी खा शेट्टीची उखळू ग्रामसभेला उपस्थती वनजीवचे अधिकारी खडबडून जागे
प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर ९७६८४२५७५७ सांगली: गणेश माने, वारणावती वन विभागाच्या अधिकाऱ्याच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून ग्रामस्थानी काल राजु शेट्टी याना ग्रामसभेला येण्याची विनंती उखळूचे सरपंच यांनी केली होती आज स्वतःराजु शेट्टी उखळू ग्रामसभेला उपस्थीत राहल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्याची तारबळ उडाली प्रामुख्याने शामाप्रसाद मुखर्जी योजने बाबत निर्णय का घेत नाही वन प्राण्या …
Read More » -
27 August
मंत्री अब्दुल सत्तार व आमदार रमेश बोरनारे यांना शिंदे-फडणवीस आताही पाठीशी घालणार का ? :- नाना पटोले
टीईटी घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक शिक्षा झाली पाहिजे प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर ९७६८४२५७५७ मुंबई, दि. २६ ऑगस्ट: टीईटी घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली असून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यानंतर आमदार रमेश बोरनारे यांच्या मुलीचेही प्रमाणपत्र बोगस असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात अशाप्रकारे किती जणांना अशा …
Read More » -
25 August
जलशक्ती अभियानच्या केंद्रीय पथकाने केली 10 कामांची पाहणी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 ऑगस्ट : केंद्र शासन पुरस्कृत जलशक्ती अभियान कार्यक्रमांतर्गत ‘कॅच दी रेन’ ही मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जलशक्ती अभियानचे केंद्रीय नोडल अधिकारी विनीत जैन आणि तांत्रिक अधिकारी जी.सी.शाहू यांनी जिल्ह्यातील रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या 10 कामांची पाहणी केली. पाहणी करून वीस कलमी सभागृहात …
Read More » -
25 August
शेतकरी आत्महत्यांप्रश्नी शिंदे-फडणवीस सरकार गंभीर नाही :- नाना पटोले
ओला दुष्काळ जाहीर करा; बागायतीसाठी हेक्टरी १.५ लाख व जिरायतीसाठी ७५ हजार रुपये द्या. शिक्षक भरती घोटाळा ‘व्यापम’सारखाच; चौकशी करून दोषींना शिक्षा द्या. प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर ९७६८४२५७५७ मुंबई, दि. २५ ऑगस्ट: राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी विरोध पक्ष सातत्याने लावून धरत आहे. राज्य …
Read More » -
24 August
सत्ताधारी आमदारांच्या धक्काबुक्कीने मदतीची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग :- बाळासाहेब थोरात
आंदोलन करणे विरोधकांचा अधिकार, सत्ताधाऱ्यांचा विधानभवन परिसरातील प्रकार दुर्दैवी प्रतिनिधी – जगदीश का. काशिकर मो. ९७६८४२५७५७ मुंबई, दि. २४ ऑगस्ट: अधिवेशनातून आपल्यासाठी काही मदतीचा हात देणारा निर्णय होईल अशी आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. शिंदे-फडणवीसांचे सरकार आल्यापासून १५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, दररोज ३ शेतकरी आत्महत्या करत आहेत …
Read More » -
24 August
जिल्हाधिका-यांनी घेतला आयुष्यमान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा आढावा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 23 ऑगस्ट : आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनेबाबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जनआरोग्य योजनेचे विभागीय व्यवस्थापक डॉ. सुमित भगत व विविध रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित …
Read More » -
24 August
चिमूर शहरात २५ ऑगस्टला भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन
मराठी अभिनेत्री अक्षया देवधर ची उपस्थिती राहणार तुझ्यात जीव रंगला मराठी मालिकेतील ‘अंजली’ येणार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- दरवर्षी प्रमाणे यंदाही चिमूर येथे भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या दहीहंडी स्पर्धेचे प्रायोजक भांगडीया फाऊंडेशन असून भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा चिमूर शहर च्या वतीने दि …
Read More »