Breaking News

TimeLine Layout

September, 2023

  • 15 September

    चिमूरातून शेकडो ओबीसी बांधव जाणार

    चंद्रपुरात रविवारला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा महामोर्चा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-मराठा समाज आरक्षणाकरिता कुणबी समाजाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आक्रमक झाला असतांना.ओबीस समाज सुद्धा आक्रमक झाला. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने ओबीसी समाजाच्या कोट्यातुन मराठा समाजाला आरक्षण देण्यास कडाडून विरोध केला. मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी समाजाच्या विरोध नाही पण ओबीसी समाजाच्या कोट्याला धक्का न …

    Read More »
  • 15 September

    सौ. कल्याणी चैतन्य भंडारी यांना पुणे येथे “टिचर एक्सीलेन्स अवार्ड” पुरस्कार प्रदान

    जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे:- संपुर्ण भारतात कार्यक्षेत्र असलेल्या लिटल मिलेनियम स्कूल संस्थेतर्फे, नुकतेच बेस्ट टिचर पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्या शिक्षक शिक्षिकांनी उत्तम कामगिरी व चांगले कार्य केले आहे. शिक्षक दिनानिमित्त हा पुरस्कार सोहळा पुणे येथे आयोजित केला होता. हा …

    Read More »
  • 15 September

    चिमूर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

    वाढदिवसाचे औचित्य साधून शहर काँग्रेस कमिटी तर्फे होणार रक्तदान शिबिर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक. १६ सप्टेंबर २०२३ रोजी डॉ.सतिश वारजुकर चिमूर – ७४ विधानसभा समन्वयक यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन सकाळी ११ वाजताच्या सुमारास तालुका काँग्रेस कमिटी कार्यालय चिमूर येथे आयोजित करण्यात आले आहे. तसेच …

    Read More »
  • 14 September

    धम्माल विनोदी ‘बायको देता का बायको’ चित्रपटाचा ‘अल्ट्रा झकास’वर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर

    मुंबई-राम कोंडीलकर मुंबई: ऐन तरुणाईत लग्नासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांना आज बायको मिळणं कठीण झालं आहे. पण असं का व्हावं? हा गंभीर मुद्दा आपल्या विनोदी ढंगात १८ सप्टेंबरला घेऊन येत आहे ‘बायको देता का बायको’ चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर.जेव्हा योग्य वय येत तेव्हा प्रत्येकजण लग्न करण्याचा विचार करतो कारण …

    Read More »
  • 13 September

    बाह्य यंत्रणेकडून कामे करुन घेण्यासाठी सेवापुरवठादार एजन्सीद्वारे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या नियुक्तीविरोधात शिक्षक भारतीचे आंदोलन

    अप्पर जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-राज्य शासनाने बाह्य यंत्रणेमार्फत मनुष्यबळ उपलब्ध करुन घेण्यासाठी सेवापुरवठादार व एजन्सीचे नवीन पॅनेल गठीत करुन विविध विभागातील पदाकरिता लागणारे मनुष्यबळ त्याच्याकडूनच घेणे बंधनकारक केले आहे.यासंदर्भात शासननिर्णय निर्गमित केला आहे. हा शासन निर्णय प्रशासन ठप्प करुन गतिमानतेवर व कार्य प्रवणावर परिणाम करणारा आहे. …

    Read More »
  • 13 September

    राळेगाव ते धानोरा पर्यंत नऊ वाजता बस चालू करा विद्यार्थ्यांची मागणी

    जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव:-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका हा आदिवासी बहुल म्हणून ओळखला जातो राळेगाव तालुक्यातील अनेक गोरगरीब जनतेचे मुली व मुल हे तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे राळेगाव येथे शिक्षण घेण्यासाठी जातात आणि शासन सुद्धा मुलींना मोफत पहिली ते दहावी पर्यंत बस सेवा देत असते, मात्र राळेगाव तालुक्यातील कोपरी, अंतरगाव, चिखली, वनोजा, …

    Read More »
  • 12 September

    आरोग्यम धन:संपदा श्रीमंत मुधोजी राजे भोसले यांचे प्रतिपादन आरोग्य तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

    छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिली व लॉयन्स क्लब ऑफ नागपूर ग्रिन सिटीचा उत्स्फूर्त उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव:-राळेगांव ता १२ (तालुका प्रतिनिधी ) आपले आरोग्य किती महत्त्वाचे आहे हे कोरोनाच्या महामारीत जगाला समजले आहे .प्रत्येकाने आपले आयुष्य लाख मोलाचे समजून आपल्या आरोग्या प्रति जागरूक राहणे गरजेचे आहे .आरोग्य तपासणी …

    Read More »
  • 11 September

    जिल्हाधिकाऱ्यांनी कारागृहास भेट देत बंद्यांच्या सोयी सुविधांची केली पाहणी

    जिल्हा कारागृह अभिविक्षक मंडळाची त्रैमासिक आढावा बैठक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 10 : चंद्रपूर जिल्हा कारागृह अभिविक्षक मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिल्हा कारागृह येथे 8 सप्टेंबर रोजी कारागृह अभिविक्षक मंडळाची माहे जुलै ते सप्टेंबर 2023 या कालावधीची त्रैमासिक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. …

    Read More »
  • 11 September

    जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालतीत 2336 प्रकरणे निकाली

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 10 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा समृद्धी भीष्म यांच्या मार्गदर्शनात 9 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्हा न्यायालय व सर्व …

    Read More »
  • 11 September

    प्रकाश कोडापे झाडी शब्दसाधक पुरस्काराने सन्मानित

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-येथील कवी प्रकाश कोडापे यांना झाडीबोली साहित्य मंडळद्वारा देण्यात येणारा झाडी शब्दसाधक पुरस्कार आनंदवन येथील संधी निकेतनच्या निजबल सभागृहात आयोजित समारंभामध्ये प्रदान करण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक तथा वक्ते ग्रामगिताचार्य बंडोपंत बोढेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून महारोगी सेवा समिती, आनंदवनचे सचिव डॉ.विकास आमटे, प्रसिद्ध नाट्यकलावंत पद्मश्री …

    Read More »
All Right Reserved