Breaking News

TimeLine Layout

September, 2023

  • 9 September

    उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे आयुष्यमान भव आरोग्य मेळावा संपन्न

    आयुष्यमान भव योजनेचा ४५१ रुग्णांनी घेतला लाभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-आज दिनांक ०९/०९/२०२३ रोजी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे आयुष्यमान भव मोहिमेअंतर्गत आरोग्य मेळाव्याचे आयोजन केंद्र शासन व राज्य शासन यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आले होते. यामध्ये कान,नाक, घसा, जनरल फिजीशीयन, शल्यचिकित्सा, त्वचारोग, दंतचिकित्या, स्त्रीरोग, बालरोग, नेत्र, अस्थिरोग, मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर …

    Read More »
  • 9 September

    छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीचा उपक्रम

    आरोग्य तपासणी,रक्तदान शिबिर व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगांव:- छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती राळेगांव व लॉयन्स क्लब ऑफ नागपूर ग्रिनसिटी यांचे संयुक्त विद्यमाने राळेगांव येथे आरोग्य तपासणी नेत्र तपासणी व रक्तदान शिबीर मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन दि.१० सप्टेबंर ला सकाळी ११ ते ४ …

    Read More »
  • 8 September

    ‘स्वयंसिद्धा’ संस्थेच्या श्रद्धा किन्नाके द्वारे कराटे प्रशिक्षकांची आर्थिक फसवणूक: लेखी पोलिस तक्रार दाखल

    जुने आर्थिक व्यवहार योग्यपूर्ण झाल्याशिवाय संस्थेची नवीन कामे थांबवा: डॉक्टर सुशांत इंदोरकर यांची मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/चिमूर:-विद्यार्थिनींना गुन्हेगारांविरुद्ध लढण्यासाठी सक्षम करणे यासाठी राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा कार्यक्रम अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात कराटे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. या आधुनिक युगातही विद्यार्थिनी पूर्णपणे सुरक्षित नाहीत. त्यासाठी विद्यार्थिनींना स्व:संरक्षणाचे प्रशिक्षण व तंत्रज्ञान यांचे प्रशिक्षण …

    Read More »
  • 8 September

    मनरेगा अंतर्गत तक्रार निवारण प्राधिकाऱ्याची नियुक्ती

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि. 7 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करतांना सर्वसाधारण जनतेकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारीचा निपटारा करणे व योजनेच्या कामात पारदर्शकता राखण्याकरीता मनरेगा अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यासाठी 1 ऑगस्ट 2023 च्या शासन निर्णयान्वये, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर पुंडलिकराव सपाटे यांची जिल्हाधिकारी कार्यालय, रोहयो शाखेत तक्रार निवारण …

    Read More »
  • 8 September

    सोयाबिन पिकांवर रोग आल्याने शेतकरी सापडला संकटात

    शिवसेनाच्या वतीने शेतकरी बांधवांनी चिमूर तहसिल कार्यालय येथे दिले निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील पुयारदंड येथील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबिन पिकांवर रोग आल्याने शेतकऱ्यांचे फार मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. याकरिता शेतकरी बांधवांनी शिवसेनेच्या मार्फत चिमूर तहसिल कार्यालय येथे निवेदन सादर केले. चिमूर तालुक्यातील पुयारदंड तसेच तालुक्यातील इतर गावातील शेतकऱ्यांच्या …

    Read More »
  • 7 September

    सोनामाता हायस्कूल चहांद येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी सोहळा

    जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ/राळेगाव:-श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने सोनामाता हायस्कूल चहांद येथे दहीहंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमासाठी वर्ग 5 चे विद्यार्थी सोहम कोल्हे, वेदांत मांडवकर यांनी श्रीकृष्णाची तर श्रावणी महाजन, वैष्णवी मांडवकर यांनी राधेची अतिशय सुंदर अशी वेशभूषा केली होती. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शाळेत वर्ग पाच ते दहाच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या …

    Read More »
  • 7 September

    मराठा समाजाला” कुणबी ” प्रमाणपत्र देण्यास विरोध

    राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे आंदोलनाद्वारे इशारा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-जालणा जिल्ह्यातील आतरवली सराटे या गावी आरक्षणाचा मागणी साठी मराठा कार्यकर्त्यांचे उपोषण सुरू आहे.मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास नसल्याचे सिद्ध झाले.तरिही सरकारणे आंदोलन व उपोषणाच्या दबावाखाली मराठ्यांना’ कूणबी’जातीचे दाखले देण्याचे प्रयत्न सुरु आहेत.असे केल्यास ओबीसी …

    Read More »
  • 6 September

    पक्षाच्या नावावर सामान्य माणसाची लुटमार करणाऱ्याची चौकशी करा – पत्रकार परिषदेत प्रशांत कोल्हे यांची मागणी

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात काही महिन्या आधी पोलीस पाटील भरती प्रक्रिया पार पडली, त्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेत अनेक उमेदवारांकडून आर्थिक देवाण घेवाण करून उमेदवार निवडल्याचे आरोप करण्यात आले होते. त्याबाबत शिवसेने कडून सुद्धा पोलीस पाटील भरती प्रक्रियेची चौकशी करण्याबाबत निवेदन सुद्धा देण्यात आले आहे. तसेच माहिती अधिकाराच्या अंतर्गत …

    Read More »
  • 6 September

    झुकलेले विद्युत खांब दुरुस्तीचे तात्काळ दिले आदेश -शिवसेनेच्या पाठपुराव्याला आले यश

    जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर ब्रम्हपुरी :-राज्य परिवहन महामंडळ, ब्रम्हपुरी आगारातील बसेसच्या फेऱ्या ज्या मार्गावर सुरू आहेत. त्या मार्गावरील विद्युत खांब हा रोडच्या बाजूला झुकलेला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वायरचा एस.टी. बसला स्पर्श होऊ शकतो. अशा परिस्थितीत एस. टी. बसला अपघात झाल्यास विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. करीता भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू …

    Read More »
  • 5 September

    काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला हजारो कार्यकर्त्यांची साथ

    जिल्ह्यातील वडकी येथून जनसंवाद यात्रेला सुरुवात जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ/राळेगाव:-राळेगाव तालुक्यातील वडकी येथुन आज दि 5 सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात जनसंवाद यात्रेचा प्रारंभ झाला. केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर बेरोजगार युवकांचे जगणे कठीण झाल्यामुळे …

    Read More »
All Right Reserved