Breaking News

चिमूर पोलिस स्टेशन येथे आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीर संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- संकल्प बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर द्वारा संचालित,लिंक वर्कर प्रकल्प च्या माध्यमातून आज दिनांक 14/12/21 ला पोलिस स्टेशन चिमूर येथे जागतिक एड्स सप्ताह निमित्त आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. उपस्थित पोलिस कर्मचारी यांना समुपदेशक कामिनी Halmare यांनी hiv तपासणी करण्याचे फायदे तसेच या आजाराबाबत समाजात असणारे समाज व गैरसमज या बाबत माहिती दिली.

शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी ठाणेदार पोलीस निरीक्षक मनोज गभने, आयसीटी चिमूर च्या समुपदेशक कामिनी हल्मारे,लॅब टेक्निशियन सुमेध साखरे, एनसीडी विभागाच्या पुनम कांबळे,सुषमा लोनबले,लिंक वर्कर माधव बांडेबुचे व ज्योती पोपते उपस्थित घेण्यात आले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगाव शहराच्या माणाचा तुरा खोवणाऱ्या तेजस प्रवीण मगर आणि किरण प्रवीण मगर बंधूंचा पटेल परिवार तर्फे शीरखुर्मा पार्टीमध्ये यथोचित सन्मान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त शेती शेवगा शहरातील दोन सख्खे भाऊ नुकत्याच …

मतदानाचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली होती स्पर्धा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved