Breaking News

वृक्षारोपण करुन बुद्ध नगरात रमाई जंयती संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

नेरी/चिमूर:-नेरी येथील बुद्ध नगरातील महीलांच्या वतीने रमाई भिमराव आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंती निमित्ताने वृक्षारोपन करुन अभिवादन समारंभ आयोजित करण्यात आला व जयंतीच्या शुभेच्छा बुद्ध नगरातील नागरिकांना देण्यात आल्या त्यामध्ये रमाईचा त्याग व समर्पण यावर प्रकाश टाकण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन बुद्ध नगरातील तुळसा सहारे , रंजना इन्दोरकर , छबीला टेभुंर्णे , नंदा राऊत , वंदा राऊत ,

प्रिती कऱ्हाडे , विशाखा कऱ्हाडे , प्रणाली राऊत , समिधा भैसारे , सिमा इन्दोरकर , विना राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा संगीताताई कामडी ग्रा.प. सदस्या नेरी, प्रमुख पाहुने म्हणुन सरलाताई जनबंधु ग्रा.प. सदस्या नेरी ,ललिता कडुकार ग्रा.प. सदस्या नेरी ,अर्चना डांगे ,

नंदा वाळके , निरंजना पोईनकर , किरण फुलझेले , तुरजन गजभे , उज्वला डांगे ह्या होत्या . कार्यक्रमामध्ये रमाई गीत ऋतुजा टेभुंर्णे , शितुजा टेभुंर्णे , माया भैसारे , चंद्रकला इन्दोरकर , सुनीता इन्दोरकर , विना चौधरी यांनी गायले तर डांस अत्पल इन्दोरकर व आरोही कऱ्हाडे यांनी केले .संचालन रविना राऊत आणी आभार प्रेरीका खंडारे हिने मानले. कार्यक्रमाला बुद्ध नगरातील उपासक , उपासीका उपस्थित होत्या.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

वरोरा येथे शिवसैनिकांनी शिवराज्याभिषेक दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) व युवासेना तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक …

अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने जागतिक पर्यावरण दिनी केला गुणवंतांचा सत्कार

पर्यावरण संवर्धन समितीचा उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-जागतिक पर्यावरण दीन व पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved