Breaking News

महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियन व शहिद भगतसिंग ब्रिगेड तर्फे नांदेड मध्ये खाजगी परिचारिकांचा मेळावा व कोव्हिड योध्दा पुरस्कार सोहळा संपन्न

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

नांदेड: दि.13.11.2022 रविवार रोजी महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस यूनियन व शहीद भगतसिंग ब्रिगेड तर्फे नांदेड जिल्ह्यातिल व शहरातील सर्व खाजगी हॉस्पिटल मधिल नर्सिंग स्टाफ, Parameddical स्टाफ, Lab स्टाफ, मेडिकल स्टाफ, वार्ड बॉय, सफाई कर्मचारी व ईतर खाजगी आरोग्य सेवा कर्मचारी यांचा मेळावा व कोव्हिड योध्दा पुरस्कार वितरण सोहळा विशेष उपस्थितीत गजानन पांमपटवार, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या प्रमुख उपस्थितीत व संघटनेचे राज्याध्यक्ष सतीश सर्वगौडे, रमेश घाटगे, काॅम्रेड अंकुश माचेवाड, आनिल जायभाये बीडकर, संदिप कोल्हे, सुकेशनी बुक्तारे सिस्टर, सुनिता लांडगे सिस्टर, स्वप्ना जोंधळे, नंदा जमदाडे, समाजसेवक पिराजी गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शुभ हस्ते कोव्हिड योद्धा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.

त्यावेळी महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियन, शहिद भगतसिंग ब्रिगेडचे पदाधिकारी व नांदेड शहरातील सर्व खाजगी हाॅस्पिटल नर्सिंग स्टाफ व संबधित आरोग्य सेवेतील कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने सहकुटुंब उपस्थितीत होते त्यावेळी मान्यवरांचे स्वागत सर्वांच्या वतीने श्री जमदाडे, रिपब्लिकन पार्टी मराठवाडा अध्यक्ष यांनी केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवटच्या दिवशी 29 उमेदवारांचे 37 नामनिर्देशन पत्र दाखल

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरीता 36 उमेदवारांचे एकूण 48 अर्ज जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 27 : …

नागरिकांच्या तक्रारीकरीता निवडणूक निरीक्षक राहणार उपलब्ध सामान्य, कायदा व सुव्यवस्था आणि खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 27 : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved