
अवैध दारू व्यावसाया शी सबंध असल्याची आशंका
प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी
दवलामेटी प्र:-वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वडधामना परिसरातील वजिरा बार जवळ सोमवार ला सकाळीं सात ते आठ चा दरम्यान दुहेरी हत्या कांड झाल्याचे समजले. मृतक महेश गजभिये उर्फ सलमान आणि योगेश मसराम आहे या हतेतील मुख्य आरोपी कुनी तरी अब्बास चा नावं समोर आले आहे.
मृतकाचा हातात मिर्ची पावडर सापडली असुन. मृतक हे आरोपींचा डोळ्यात मिर्ची पावडर मृतक टाकणार होते त्याचा आधीच आरोपींनी गेम केला असल्याची प्राथमिक तपासणीत समजले. घटना स्थळी मववा दारू चे दोन कॅन सापडल्यामुळे अवैध दारू व्यावसाय चा घटनेशी संबंध असल्याचे निष्कर्ष निघतो. वाडी पोलीसांनी अज्ञात आरोपीविरोधात ३०२ चा गुन्हा नोंदवून तपास करीत आहेत. मृतक भिवसनखोरी नागपूर येथील रहिवाशी असुन आरॉपी सुद्धा त्याचं परिसरातील रहवासी असल्याची आशंका आहे.