Breaking News

नवोदय उत्तीर्ण मिनल गायकवाड हिचा सत्कार पर्यावरण संवर्धन समीती नेरीचा स्तुत्य उपक्रम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- चिमुर तालुक्यातील नेरी वरुण अगदी 10 किलोमिटर अंतरावर असलेल्या खुटाळा या छोट्याशा गावी मिनल गुणवंत गायकवाड या मुलीनी नवोदय परिक्षेत उत्तीर्ण झाली. कोरोणा महामारीचा बिकट परिस्थिती शाळा बंद असतांनाही जिद्द व चिकाटी वर तिने नवोदय परिक्षेत उंच भरारी घेतली.मिनलच्या शिक्षकांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. मिनलच्या घरचे वातावरण हे शैक्षणिक असल्याने कोरोना या महामारीच्या संकटात सुद्धा आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून नवोदय परिक्षा उत्तीर्ण केली.आपल्या यशाचे श्रेय शिक्षकवृंद व आई वडील यांना दिले .पुढे सुंद्धा तिच्या शैक्षणिक कार्यात जिद्द , चिकाटी निर्माणव्हावी व असेच यश संपादित करावे यासाठी पर्यावरण संवर्धन समीती नेरी कडुन वृक्ष देऊण सरकार करण्यात आला यावेळी पर्यावरन संवर्धन समीती नेरी चे अध्यक्ष कवडू लोहकरे, सूशांत इंदोरकर, राहुल गहूकर आदी पर्यावरण संवर्धन समीती सदस्य उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगाव शहराच्या माणाचा तुरा खोवणाऱ्या तेजस प्रवीण मगर आणि किरण प्रवीण मगर बंधूंचा पटेल परिवार तर्फे शीरखुर्मा पार्टीमध्ये यथोचित सन्मान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त शेती शेवगा शहरातील दोन सख्खे भाऊ नुकत्याच …

मतदानाचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली होती स्पर्धा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved