Breaking News

कोरोना ब्रेकिंग

४५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद ८६ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था

४५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद ८६ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था

Read More »

मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई आतापर्यंत ३६९६३ व्यक्तिं विरुध्द कारवाई

मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई आतापर्यंत ३६९६३ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी गुरुवारी (१ एप्रिल) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार ६३ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ३१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले. मागील काही …

Read More »

उपमहापौरांनी केली कोरोना प्रादुर्भावाबद्दल जनजागृती

उपमहापौरांनी केली कोरोना प्रादुर्भावाबद्दल जनजागृती नागपूर, ता. १ : नागपूर महानगरपालिकेच्या पदाधिका-यांनी व ज्येष्ठ नगरसेवकांनी गुरुवारी शहराचे विविध बाजारपेठेत जाऊन कोरोनाच्या वाढता प्रार्दुभावाबद्दल नागरिक व दूकानदारांमध्ये जनजागृती केली. महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी मंगळवारी मनपाचे पदाधिका-यांना व ज्येष्ठ नगरसेवकांना बाजारपेठेत जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन केले होते. महापौरांच्या आवाहनाला सकारात्मक …

Read More »

रुग्णालयातील रिक्त खाटांची माहिती नियंत्रण कक्षातून द्यावी ! महापौर-आयुक्तांनी संयुक्तरीत्या दिली कोरोना नियंत्रण कक्षाला भेट

रुग्णालयातील रिक्त खाटांची माहिती नियंत्रण कक्षातून द्यावी ! महापौर-आयुक्तांनी संयुक्तरीत्या दिली कोरोना नियंत्रण कक्षाला भेट नागपूर, ता. २३ : सध्या कोरोनाचे रुग्ण नागपूर शहरात वेगाने वाढत आहे. मेडिकल, मेयो व अन्य शासकीय रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये याकरिता शासकीय रुग्णालयातील खाटांसह शहरातील सर्व खासगी रुग्णालयातील …

Read More »

नो मास्क नो एन्ट्री’ पोस्टरचे महापौरांच्या हस्ते विमोचन व्यापारी प्रतिष्ठानांसाठी श्रीकांत चारी यांचा उपक्रम

  ‘नो मास्क नो एन्ट्री’ पोस्टरचे महापौरांच्या हस्ते विमोचन व्यापारी प्रतिष्ठानांसाठी श्रीकांत चारी यांचा उपक्रम नागपूर, ता. २३ : कुठलीही जनजागृती नागरिकांच्या सहभागाशिवाय प्रभावी ठरत नाही. याच भावनेतून नागपुरातील नागरिक श्रीकांत चारी यांनी ‘नो मास्क नो एन्ट्री’ या संदेशाचे फलक शहरातील प्रत्येक व्यापारी प्रतिष्ठानांवर लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या फलकाचे …

Read More »

जिल्ह्यात आज 1821 रुग्णांना डिस्चार्ज,876 पॉझिटिव्ह तर 22 मृत्यू

नागपूर कोरोना अपडेट : नागपूर दि. 3 (जिमाका):  जिल्ह्यात आज 1821 रुग्ण बरे होऊन घरी गेले .तर आज 876 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (80844) झाली आहे. आता पर्यन्त बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 66998झाली आहे. एकूण क्रियाशील रुग्ण 11250 आहेत. आज 22मृत्यु झाले असून …

Read More »

चिमूर पोलिसांची शोधमोहीम सुरू कोरोना रुग्ण झाला पसार

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक.०१/१०/२०२० रोजी सर्वत्र कोरोना कोविड – १९ या रोगाची महामारी सुरु असून हा रोग संसर्गजन्य रोग आहे.यामुळे भयावह वातावरण बघावे त्या ठिकाणी पसरले असून चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरामध्ये असलेल्या कोविड सेंटर मधील कॉरनटाईन असलेला एका कोरोना बाधित रुग्णाने रुग्णालयातुन धाव घेत पसार …

Read More »

जिल्ह्यात आज 1513 रुग्णांना डिस्चार्ज,925 पॉझिटिव्ह तर 28 मृत्यू

नागपूर कोरोना अपडेट : नागपूर दि. 2 (जिमाका)  जिल्ह्यात आज 1513 रुग्ण बरे होऊन घरी गेले .तर आज 925 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (79968) झाली आहे. आता पर्यन्त बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 65177झाली आहे. एकूण क्रियाशील रुग्ण 12217 आहेत. आज 28मृत्यु झाले असून …

Read More »

जिल्ह्यात आज 1197 रुग्णांना डिस्चार्ज,1031 पॉझिटिव्ह तर 36 मृत्यू

नागपूर कोरोना अपडेट : नागपूर दि. 1 (जिमाका)  जिल्ह्यात आज 1197 रुग्ण बरे होऊन घरी गेले .तर आज 1031 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (79043) झाली आहे. आता पर्यन्त बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 63664 झाली आहे. एकूण क्रियाशील रुग्ण 12833 आहेत. आज 36 मृत्यु झाले …

Read More »

जिल्ह्यात आज 1418 रुग्णांना डिस्चार्ज,1215 पॉझिटिव्ह तर 34 मृत्यू

नागपूर कोरोना अपडेट : नागपूर दि. 29 :- जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचे बरे होण्याचे प्रमाण हे 79.33 टक्के असून नागपूरकरांसाठी ही नक्कीच दिलासादायक बाब आहे. आज 1418 रुग्ण बरे होऊन घरी गेले .तर 1215 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (77030) झाली आहे. आता पर्यन्त बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची …

Read More »
All Right Reserved