Breaking News

जिल्ह्यात आज 1197 रुग्णांना डिस्चार्ज,1031 पॉझिटिव्ह तर 36 मृत्यू

नागपूर कोरोना अपडेट :

नागपूर दि. 1 (जिमाका)  जिल्ह्यात आज 1197 रुग्ण बरे होऊन घरी गेले .तर आज 1031 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (79043) झाली आहे. आता पर्यन्त बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 63664 झाली आहे.

एकूण क्रियाशील रुग्ण 12833 आहेत. आज 36 मृत्यु झाले असून त्यापैकी 3 मृत्यू जिल्ह्याबाहेरचे आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.55 टक्के आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 25 जून ते २४ जुलै या कालावधीत

बीएलओ करणार 25 जून ते २४ जुलै या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदार यादीची तपासणी …

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गतचे सर्व प्रस्ताव 1 जुलै पर्यंत स्विकारले जाणार

नागपूर, दि.20 : जिल्हा वार्षिक योजना 2024-25 अंतर्गत मंजूर नियतव्ययाच्या मर्यादेत येत्या 1 जुलैपर्यंत सर्व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved