Breaking News

महाराष्ट्र

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सी-व्हिजिल ॲपवर तक्रार करा

 पहिल्या 100 मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद  भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 22 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून त्यासाठी 16 मार्च 2024 पासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक …

Read More »

शेताचे सर्वे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या-शेतकऱ्याची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी

वर्धा-सुरज गुळघाने वर्धा:-वर्धा तालुक्यामध्ये गारपीट व पावसामुळे अनेक शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पूर्णता: उध्वस्त झालेचे निवेदन सावली गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले व तहसीलदार व कृषिअधिकारी वर्धा यांना देण्यात आले.यावर्षीच्या हंगामात गहू व चणा पिक फार जोमाने वाढले होते मात्र शेवटल्या क्षणी हाती आलेले पीक उध्वस्त झाले त्यामुळे …

Read More »

मनोरुग्ण निराधार अनाथांची सेवा करणे हे फार मोठे धाडसाचे कार्य आहे

राज्य पुरस्कृत साहित्यिक राजेश बारसागडे यांचे प्रतिपादन नांदेड येथे छत्रपती शिवाजी महाराज निवारा गृहाचे भूमिपूजन समारंभ तालुका प्रतिनिधी-सलिम शेख नागभीड नागभीड:-मनोरुग्ण,निराधारांची सेवा करणे फार मोठे कठिण आणि धाडसाचे कार्य आहे.समाजांनी दुर्लक्षित केलेल्या या घटकाला समाजाच्या मुख्य प्रहावात आणण्याचे कार्य गावातीलच एक होतकरू परमेश्वर मडावी नावाचा तरुण डोमाजी आधार फाउंडेशनच्या माध्यमातून …

Read More »

एका शाळकरी मुलीचे अपहरण करुण, तिच्यांच गावाजवळ पहाटे सुखरुप सोडले

तालुका प्रतिनिधी-सलिम शेख नागभीड नागभीड:-नागभीड नगर परिषद हद्दीमधिल अवघ्या तिन कि, मी, अंतरावर मौजा बोथली येथे राहत असलेली कु.स्नेहल मनोज डोये ही मुलगी इयता ४ था वर्गात शिकत आहे रा. बोथली . पो.कोटगाव तालुका. नगभिड जी.चंद्रपूर इथे आपल्या आई सोबत राहत होती वडिल मय्यत (आस गांव भंडारा येथील असुन) झाल्यावर …

Read More »

प्रत्येक नागरिकांनी जल योध्दा बनण्याची गरज – किशोर दमाह

जलजागृती सप्ताह निमित्त जे. एम पटेल महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा यशस्वी जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा, दि.२२) – पाणी हे जीवन आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. देशातील समृद्ध आणि विविध पाणी स्त्रोतांचा जपून, काटकसरीने वापर करावा. त्याकरीता प्रत्येक नागरिकांनी जल योध्दा बनण्याची गरज आहे असे प्रतिपादन …

Read More »

झाडीबोली साहित्य व संस्कृती जतनासाठी गोंडवाना विद्यापीठात स्वतंत्र दालन सुरु करण्यास मंजूरी

सिनेट सदस्या सौ. किरण संजय गजपुरे यांनी विद्यापीठ अधिसभा बैठकीत मांडला प्रस्ताव तालुका प्रतिनिधी-सलिम शेख नागभीड नागभीड:-झाडीबोली साहित्य व संस्कृतीचे जतन करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठात स्वतंत्र दालन सुरु करण्याचा सिनेट सदस्या सौ. किरण संजय गजपुरे यांचा प्रस्ताव नुकत्याच पार पडलेल्या विद्यापीठाच्या अधिसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत …

Read More »

नागपूरसाठी तीन तर रामटेकसाठी आज एक अर्ज दाखल

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर, दि. 22 : नागपूर सार्वत्रिक लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी आज तीन अर्ज दाखल करण्यात आले. आतापर्यंत पाच अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. तर रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी आज एक अर्ज दाखल करण्यात आला. नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी आज …

Read More »

संचमान्यतेचे सुधारित निकष आणि पेहराव संदर्भातील शासननिर्णय रद्द करावे

शिक्षक भारतीचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करणारा शासन निर्णय RTE काय‌द्याशी विसंगत असून हजारो शिक्षकांना अतिरिक्त करणारा तसेच दुर्गम भागातील शाळा बंद करणारा आहे.विद्यार्थ्याला प्रत्येक विषयाला शिक्षक आणि कला, क्रीडा व संगीत शिकण्याचा अधिकार नाकारणारा हा शासन निर्णय आहे.हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा यासाठी …

Read More »

आयुष्याचे चित्र अपूर्णच राहते

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 विश्वाच्या निर्मात्याने आयुष्याची रचनाच अशा प्रकारे केली आहे की जीवनात सर्वंकष यश देऊनही, जीवनाचे चित्र तो कुठेतरी जाणीवपुर्वक अपूर्ण ठेवतो. *ही अपूर्णतेची उपस्थिती आपल्याला सतत जमीनीवरच रहा याची सतत आठवण करून देत असते.* जगातील सर्वात श्रीमंतांपैकी अकराव्या स्थानी असलेले व आशिया खंडातील नंबर एकचे श्रीमंत …

Read More »

अवैधरीत्या रेतीची तस्करी करणाऱ्यांना दणका

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात गोंडसावरी येथील गावालगत असलेल्या नदीच्या पात्रातुन रेतीचा उपसा करणाऱ्या तिनही हायवा, पोकलेन मशीन व एक बोलेरो चारचाकी वाहनाला काल रात्री ३:०० वाजताच्या सुमारास पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्वतः तिन किलोमीटरचे अंतर पायदळ चालून पायपीट करून मोठी कारवाई केली. चंद्रपूर जिल्ह्यातील …

Read More »
All Right Reserved