शिक्षक भारती नागपूर विभागीय सहविचार सभा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- शिक्षक भारती (प्राथमिक, माध्यमिक) नागपूर विभागाची सहविचार सभा नागपूर येथे नवप्रतिभा महाविद्यालयात शिक्षक भारतीचे विभागीय उपाध्यक्ष डॉ. अशोक कापगते यांचे अध्यक्षतेत संपन्न झाली. याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे,विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे,प्राथमिक विभागीय अध्यक्ष सुरेश डांगे,राज्य संघटक सचिव किशोर वरभे,महिला …
Read More »सुमारे 145 वर्षां पूर्वीचे जमिनीचे 1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा ऑनलाइन आपल्या मोबाईल वर
अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की 25 ऑगस्ट 2024 महाराष्ट्रातील जमीन मालकीचे रेकॉर्ड्स, जसे की सातबारा आणि खाते उतारे, हे कोणत्याही जमिनीच्या व्यवहारासाठी महत्त्वाचे असतात. 1880 सालापासूनचे जुने जमीन रेकॉर्ड्स आता ऑनलाईन उपलब्ध झाले आहेत, ज्यामुळे तुमच्या मोबाईलवरून किंवा संगणकावरून सहज पाहता येतात. या …
Read More »समाजमाध्यमांमध्ये बातमी देताना पत्रकारांनी सामाजिक भान राखले पाहिजे
व्हॉइस ऑफ मीडियाच्या राज्य अधिवेशनात मान्यवरांचा सुर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- समाज माध्यमे ही लोकशाहीसाठी चांगली आहेत. यामुळे अभिव्यक्तीचा अधिकार मिळाला आहे. मात्र यामध्ये बातमी देताना भान बाळगले पाहिजे. आजही दृकश्राव्य, मुद्रित माध्यमांचे महत्त्व आजही कायम आहे. असा सुर व्हाईस ऑफ मीडियाच्या शिर्डी येथील दुसऱ्या राज्य अधिवेशनात निघाला.व्हॉइस ऑफ …
Read More »आंबाडी गावाच्या विकासकामासाठी नियमबद्धपणे प्रामाणिक प्रयत्न केले – देवदास पडोळे
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा) – आंबाडी गावाच्या विकास कामासाठी नियमबद्धपणे प्रमाणिक प्रयत्न केले असे प्रतिपादन भंडारा येथून जवळच असलेल्या आंबाडी ,पालगाव गिरोला गट ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी देवदास फागण पडोळे यांनी सत्कार समारंभ सोहळा प्रसंगी उद्गगारले . ज्या गावात आपला जन्म झाला अश्या मायभुमित शासन सेवा करने प्रामुख्याने टाळले जाते …
Read More »पत्रकारांसाठी जाहीर केलेले महामंडळ तातडीने कार्यान्वित करा
व्हॉईस ऑफ मीडियाच्या शिर्डी राज्य अधिवेशनात विविध ठराव मंजूर ठराव जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- पत्रकारांसाठी शासनाने जाहीर केलेले महामंडळ तातडीने कार्यान्वित करा, दहा वर्ष पुर्ण झालेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती कार्ड व पत्रकार म्हणून प्रमाणपत्र द्यावे यासह विविध मागण्यांचे ठराव व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या शिर्डी येथील राज्यस्तरीय अधिवेशनात मांडण्यात …
Read More »शिवसेना (उबाठा) गटात भाजप अल्पसंख्याक विभागाचे जावेद शेख यांचा प्रवेश
जिल्हाप्रमुख तथा विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात पक्षात नवा उत्साह जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :- भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक विभागाचे वरोरा-भद्रावती विधानसभा अध्यक्ष जावेद शेख यांनी जिल्हाप्रमुख आणि वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षात प्रवेश केला.वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात मुकेश जिवतोडे …
Read More »खेळाडूंनी देशात जिल्ह्याचे नाव लौकीक करावे – खासदार डॉ. प्रशांत पडोळे
भंडारा येथे राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त प्रविण्य प्राप्त करणाऱ्या ९५ खेळाडूंचा जाहिर सत्कार जिल्हा प्रतिनिधी/ जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा ) – ऑलम्पिक सुवर्ण कालखंडाचे शिल्पकार स्व. मेजर ध्यानचंद व खाशाबा जाधव यांच्या कार्याचा गौरव व्हावा व उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या वतीने त्यांचा जन्म दिनानिमित्त …
Read More »खेळाडूंनी अभ्यासाबरोबर खेळांचा नियमित सराव करावे- प्राचार्य डॉ. विकास ढोमणे
जे. एम. पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय क्रिडा दिवस साजरा जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा )- मेजर स्व. ध्यानचंद यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कौशल्यामुळे हॉकी खेळाला अत्यंत लोकप्रीय बनविले होते. आणि १९२८, १९३२, च्या कामगिरीने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. म्हणून त्यांना हॉकीचे जादूगर म्हणतात. व त्यांना मेजर पदवी मिळाली आणि त्यांच्या या …
Read More »भगवान गौतम बुध्दाच्या मूर्ती ला उपासकानी केले वंदन
गुजगव्हान येथील विपश्यना केंद्रात उपस्थित होते बौद्ध बांधव – रॅली द्वारे सुगत कुटी कडे रवाना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- दिनांक ३१ ऑगस्ट ला भगवान गौतम बुद्ध ची ८ फूट उंची ची मूर्ती ची प्रतिष्ठापणा सुगत कुटी मालेवाडा येथे होणार असताना दरम्यान गुजगव्हान विपश्यना केंद्रात मूर्ती ला वंदन करण्यात आले. …
Read More »भद्रावतीत दहीहंडी महोत्सवाची दणदणीत धूम : मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेचा भव्य कार्यक्रम
सिने अभिनेते भारत गणेशपुरे आणि प्रसिद्ध अँकर परेश व सोनाली पाटील यांची प्रमुख उपस्थिती जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भद्रावती :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वरोरा-भद्रावती विधानसभा वतीने तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित केलेल्या भव्य दहीहंडी महोत्सवाने भद्रावतीत प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे. जिल्हाप्रमुख तथा विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्त्वात …
Read More »