Breaking News

महाराष्ट्र

नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा विखे विरुद्ध सारे

विशेष प्रतिनिधी – अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 नगरः- जिल्ह्यात काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची एकाधिकारशाही होती, त्यावेळी विखेंविरुद्ध इतर सर्व असे वातावरण नेहमीच निर्माण होत असे. निवडणूक कोणतीही असो, सहकारातील की सार्वत्रिक, असेच चित्र निर्माण असे. त्यावेळी विखे विरोधकांचे नेतृत्व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे असे. मध्यंतरी विखे कुटुंबीय शिवसेनेत …

Read More »

अल्ट्रा झकासच्या मनोरंजन विश्वात ‘रेडीमिक्स’ आणि ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ चित्रपट सामाविष्ट

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई: संपूर्ण महाराष्ट्रात ‘रेडीमिक्स’ आणि ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ या चित्रपटांनी जोरदार धुमाकूळ घालून रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. दोन्ही चित्रपट आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘रेडीमिक्स’ हा ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर उपलब्ध झाला असून ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ १८ मार्च २०२४ रोजी …

Read More »

महिलांनी सावित्रीबाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वतःच्या नावाबरोबरच जिल्ह्याचे नाव लौकिक करावे- शैलजा वाघ

नगर परिषद तर्फे कर्तृत्ववान महिला, युवतींचा सत्कार जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- स्पर्धेच्या युगात वावरत असतांना महिला व युवतींनी चांगल्या गोष्टींची स्पर्धा करावी. मात्र त्यापासून स्वतः ला किंवा दुसऱ्याला इजा, मन दुखणार नाही याची काळजी घ्यावी. महिलांनी विविध प्रकारच्या स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक स्तर उंचावले आहे. आणि त्याकरिता आपल्या जिल्ह्याची महाराष्ट्रात …

Read More »

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षाची बैठक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 13 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे अनुषंगाने 71 – चंद्रपूर विधानसभा क्षेत्र अंतर्गत राजकीय पक्षाची बैठक सहा.निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजय पवार यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार (निवडणुक) किशोर साळवे, सुजित पेंदोर, प्रतिनिधी शिवसेना (उ.बा.ठा), प्रमोद पाटील, प्रतिनिधी‍ शिवसेना(उ.बा.ठा) …

Read More »

पोंभुर्णा येथील वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिरात 751 रुग्णांची तपासणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 13 मार्च : ग्रामीण भागातील आदिवासी व बिगर आदिवासी जनतेला तालुका स्तरावर तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने सार्वजनिक आरोग्य विभाग चंद्रपूर आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री …

Read More »

भाजपा कडून नागपूर-नितीन गडकरी व चंद्रपूर-सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहिर

दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर:- लोकसभा निवडणुकीची दुसरी यादी भाजपा कडून जाहीर करण्यात आली. भाजपाने या आधी १ मार्च च्या रोजी १९५ जणांची पहिली यादी जाहीर केली असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक प्रमुख स्टार उमेदवारांचा समावेश करण्यात आला होता. आता …

Read More »

शेवगाव तालुक्यातील अमरापुर येथे गोरक्षकांवर जमावाचा हल्ला दोन जण गंभीर शेवगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:- शेवगाव तालुक्यातील अमरापुर येथे परवा रात्री दिनांक 11/03/2024 रोजी रात्री 21.15 वां चे सुमा कुरेशी मोहल्ला, अमरापूर दाखल अंमलदार – स.फो गर्जे नेमणूक शेवगाव तपास अधिकारी बोकिल वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी व फिर्यादीचे साथीदार असे अमरापुर तालुका शेवगाव येथे गायची कत्तल …

Read More »

राज्यात वकील संरक्षण कायदा अंमलात आणला जावा

बार्शी वकील संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ आज दिनांक 12 मार्च 2024 रोजी वर्षा निवास स्थानी शिवसेना प्रवक्ते योगेश केदार आणि बार्शी वकील संघाचे एडवोकेट गणेश हांडे यानी मुख्यमंत्र्यांना Advocate protection Act अमलात यावा याबद्दल निवेदन …

Read More »

मराठा आरक्षण आंदोलनामध्ये नोंदवलेले गुन्है मागे घ्या-सकल मराठा समाजाची मागणी

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-शेवगाव तालुक्यातील सकल मराठा समाजाने मराठा योध्दा मनोज जरागे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी २४ फेब्रुवारी रोजी शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा येथे शेवगाव नेवासा रोड रास्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनामध्ये पोलीस प्रशासनाकडून संबंधित आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. हे दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत या …

Read More »

आदिवासी समाजाने संस्कृती सोबत शिक्षणाला प्राधान्य द्यावे- रोशन फुले

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- लाखांदूर तालुक्यातील मौजा झरी येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा समिती व राणी दुर्गावती स्मारक समिती झरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10 मार्च 2024 ला महामानव क्रांतीसुर्य बीरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा तथा समाज प्रबोधन प्रसंगी उपस्थित आदिवासी (गोंड) समाजाला मार्गदर्शन करताना आदिवासी समाजाने संस्कृती …

Read More »
All Right Reserved