Breaking News

महाराष्ट्र

जिल्ह्यातील 23 व्यक्तिंचा सावकारी परवाना रद्द

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 15 : डाक विभाग, चंद्रपूरच्या संदर्भात असलेल्या तक्रारी निकाली काढण्यासाठी 22 मार्च 2024 रोजी प्रवर अधिक्षक डाकघर, चांदा विभाग येथे डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या अदालतीमध्ये चांदा विभागातील निकाली न निघालेल्या तक्रारींचा आढावा घेतला जााईल. यात पत्र व्यवहार, स्पीड पोस्ट सेवा, काऊंटर सेवा, …

Read More »

21 मार्च रोजीचा वरोरा येथील लायसन्स कॅम्प रद्द

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 15 : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती पूर्वनियोजित ऑनलाईन अपॉईंटमेंट नुसार देण्यात येतात. त्यानुसार वरोरा येथील शासकीय विश्रामगृहात 21 मार्च 2024 रोजी लायसन्स कॅम्प आयोजित करण्यात आला होता. मात्र शासकीय विश्रामगृह उपलब्ध न झाल्याने वरोरा येथे 21 मार्च रोजी होणारा लायसन्स कॅम्प …

Read More »

धान खरेदी चुकारेसंदर्भात खरेदी केंद्रावर बँक मॉडीफिकेशनची सुविधा

चुकारे प्राप्त न झालेल्या शेतक-यांनी त्वरीत संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 15 : धान खरेदी नंतर तांत्रिक कारणामुळे चुकारे प्राप्त न झालेल्या शेतक-यांसाठी खरेदी केंद्रावर बँक मॉडीफिकेशनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित शेतक-यांनी त्वरीत धान खरेदी केंद्रावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्ही. …

Read More »

ए-टु झेड बाजार सेलला भिषण आग

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चंद्रपूर शहरातील तुकुम येथील विविध प्रकारची वस्तू मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या ए-टु झेड बाजारला आज दिनांक १५/०३/२०२४ रोजी सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास भिषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर शहरातील महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असता आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू …

Read More »

वन शेताशी निगडीत वृक्ष उत्पादकांचा मेळावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 14 : वन शेतीशी निगडीत असलेल्या शेतक-यांसाठी वन अकादमी, चंद्रपूर येथे वृक्ष उत्पादकांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातील शेतकरी तसेच पेपर, यांत्रिकी व बांबू निगडीत बल्लारपूर पेपर मील, शिरपूर पेपर मील, बांबू संशोधन व प्रशिक्षण …

Read More »

जिल्ह्यातील 23 व्यक्तिंचा सावकारी परवाना रद्द

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि.14:-सावकारी परवान्याचे नुतनीकरण न केल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील 23 व्यक्तिंचा सावकारी परवाना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तिंना सावकारी व्यवसाय करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. यात चंद्रपूर तालुक्यातील 11 व्यक्ती, राजुरा तालुक्यातील 6, ब्रम्हपूरी तालुक्यातील 2 तसेच भद्रावती, नागभीड, सिंदेवाही आणि चिमूर तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तिचा समावेश …

Read More »

मुंबईतील ८ रेल्वे स्थानकांची परकीय नावे बदलण्याच्या शासनाच्या निर्णयाचे अभिनंदन

अन्य रेल्वे स्थानके, रस्ते व शहरांची परकीय नावे बदला – हिंदु जनजागृती समिती जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-महाराष्ट्रातील महायुती सरकारने मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची असलेली परकीय नावे बदलून त्यांना स्वदेशी नावे देण्याच्या सुत्य निर्णय घेतला आहे. त्याचे आम्ही …

Read More »

नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा विखे विरुद्ध सारे

विशेष प्रतिनिधी – अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 नगरः- जिल्ह्यात काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची एकाधिकारशाही होती, त्यावेळी विखेंविरुद्ध इतर सर्व असे वातावरण नेहमीच निर्माण होत असे. निवडणूक कोणतीही असो, सहकारातील की सार्वत्रिक, असेच चित्र निर्माण असे. त्यावेळी विखे विरोधकांचे नेतृत्व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे असे. मध्यंतरी विखे कुटुंबीय शिवसेनेत …

Read More »

अल्ट्रा झकासच्या मनोरंजन विश्वात ‘रेडीमिक्स’ आणि ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ चित्रपट सामाविष्ट

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई: संपूर्ण महाराष्ट्रात ‘रेडीमिक्स’ आणि ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ या चित्रपटांनी जोरदार धुमाकूळ घालून रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. दोन्ही चित्रपट आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘रेडीमिक्स’ हा ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर उपलब्ध झाला असून ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ १८ मार्च २०२४ रोजी …

Read More »

महिलांनी सावित्रीबाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वतःच्या नावाबरोबरच जिल्ह्याचे नाव लौकिक करावे- शैलजा वाघ

नगर परिषद तर्फे कर्तृत्ववान महिला, युवतींचा सत्कार जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- स्पर्धेच्या युगात वावरत असतांना महिला व युवतींनी चांगल्या गोष्टींची स्पर्धा करावी. मात्र त्यापासून स्वतः ला किंवा दुसऱ्याला इजा, मन दुखणार नाही याची काळजी घ्यावी. महिलांनी विविध प्रकारच्या स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक स्तर उंचावले आहे. आणि त्याकरिता आपल्या जिल्ह्याची महाराष्ट्रात …

Read More »
All Right Reserved