जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- श्रीहरी बालाजी देवस्थानचे विश्वस्त नीलम राचलवार यांनी आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांच्या तिसऱ्यांदा विजयासाठी श्रीहरी बालाजी महाराज यांना केलेला नवस बालाजी मंदिरात पेढा तुला कार्यक्रम करून पूर्ण केला.चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडीया चिमूर विधानसभा क्षेत्रातून तिसऱ्यांदा निवडून आले. आमदार भांगडीया यांनी गेल्या दहा वर्षांत भरपूर …
Read More »महामुनी बुद्ध विहार येथे माता रमाई जंयती साजरी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/नेरी :-महामुनी बुद्ध विहार नेरी येथे माता रमाई जयंती साजरी करण्यात आली . सकाळी ११ वाजता माता रमाई च्या प्रतिमेला वंदन करून कार्यक्रम सुरु करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने म्हणुन प्रज्ञाताई राजुरवाडे मॅडम , छबिला टेंभुर्णे , रत्नमाला सहारे , शालिनी साखरे , हर्षा ढवळे व विलास …
Read More »गोविंदा गोविंदाच्या गजरात रथ यात्रा परिक्रमा पूर्ण
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- २९६ व्या घोडायात्रा उत्सवा निमित्त १० फेब्रुवारी मिती माघ शुद्ध वसंत पंचमीला श्रीहरी बालाजी महाराज घोडा रथ यात्रा नवरात्र प्रारंभ झाली. मिती माघ शुद्ध पंचमी सोमवारला मध्यरात्री अश्वारूढ लाकडी घोड्यावर श्रीहरी बालाजी महाराज यांची विष्णूची मूर्ती बसवून घोडा रथाचे चिमूर शहरातून नगर भ्रमण करण्यात आले. …
Read More »बंकबेड हस्तातंर सोहळा आकोली बु येथे संपन्न
जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे यवतमाळ :- केळापूर तालुका येथील श्री गाडगे महाराज आश्रम शाळा येथे दिनांक १०/०२/२०२५ रोजी सेंट्रम फाउंडेशन,युनिटी स्माॅल फायनान्स बॅंक आणि मेरा जीवन एक कलश पाणी मुंबई तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना बंकबेड वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष व उदघाटक कवीवर विसुभाऊ बापट,प्रमुख अतिथी आशिषजी घाटोड साहेब …
Read More »दहावी,बारावी च्या विद्यार्थ्यांवर कॉपी संदर्भात फौजदारी करण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या- महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे यवतमाळ :- दहावी,बारावी च्या परिक्षा सुरु होत असुन जे विद्यार्थ्यां कॉपी करतांना आढळून येतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश शासनाने निर्गमित केलेले आहे. या आदेशास आमचा सक्त विरोध असुन आम्ही कॉपी करण्यांचे समर्थन करत नाही. परंतु,या वयात कोणाकडुन कळत नकळत चुक घडल्यास त्याचे वर फौजदारी …
Read More »आज दिनांक 10 फेब्रुवारीला श्रीहरी बालाजी महाराज घोडारथ यात्रा
भाविक भक्तांची मोठ्या संख्येने होणार गर्दी वाहतूक व्यवस्थेत बदल, काही मुख्य मार्ग राहणार बंद जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आज दिनांक 10 फेब्रुवारीला चिमूर शहरातील ऐतिहासिक श्रीहरी बालाजी महाराज घोडारथ यात्रा असल्याने चिमूर शहरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.करीता चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने सुरळीत रहदारीसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल …
Read More »विद्युत साहित्याची वाहतूक करणारा ट्रॅक्टर झाला पल्टी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालूक्यातील मौजा जांभुळघाट येथे आश्रम शाळेच्या गेट जवळ रस्त्यावर विद्युत पोल, तार बंडल व इतर साहित्य वाहतूक करणारा ट्रॅक्टर पल्टी झाला.यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून ट्रॉली नं.MH 33 G 2412 असुन ट्रॅक्टरवर बसून असणारे मजुर थोडक्यात बचावले. हा ट्रॅक्टर चिमुर वरून शंकरपुर कडे …
Read More »श्री गुरुदेव सेवा मंडळ गोंडबोरी येथे प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भिवापूर :- श्री गुरुदेव सेवा मंडळ गोंडबोरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न करण्यात आला.प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे श्री गुरुदेव सेवा मंडळ गोंडबोरी हे गाव भिवापूर तालुक्यातील असून या गावांमध्ये गेल्या ६० वर्षापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगितेतील विचार आत्मसात करून प्रत्यक्ष स्वरूपात ग्रामसफाई …
Read More »गोविंदा गोविंदाच्या गजरात आज मारुती वाहन करणार चिमूर नगरीची परीक्रमा
गरुड राज वाहन यांची परिक्रमा पूर्ण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर नगरीचे आराध्य दैवत आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज यांच्या घोडा यात्रा नवरात्री महोत्सवाला सुरुवात झाली असून दिनांक ६ फरवरीला रात्री ११ वाजता गरुड राज वाहन यांची परिक्रमा पूर्ण झाली. मिति माघ शुद्ध एकादशी रोज़ ०८-२-२०२५ शनिवार रात्रो ११.०० …
Read More »खैरी जि. प. उच्च प्राथमिक केंद्र शाळेत माता पालक मेळावा व बाल आनंद मेळावा
माता पालकांनी आनंद मेळाव्याचा मनसोक्त लुटला आनंद जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव :- राळेगाव तालुक्यातील खैरी येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेत ५ फेब्रुवारी रोज बुधवारला माता-पालक मेळावा व ६ फेब्रुवारी रोज गुरुवारला बाल आनंद मेळावा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती व ग्राप सदस्य …
Read More »