Breaking News

महाराष्ट्र

चिमूर नगर परिषदेवर धडकल्या हजारो महिला-नगर परिषद समोर फोडल्या घागरी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध मागण्यासाठी डॉ.सतिश वांरजूकर यांच्या नेतृत्वात हजारो महिलानी नगर परिषद कार्यालयावर धडक देऊन नगर परिषद समोर घागरी फोडून संताप व्यक्त केला.चिमूर विधानसभा समन्वयक डॉ सतिश वारजूकर यांचे नेतृत्वात नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या विविध मांगन्यासाठी हजारो महिलांचा घाघर मोर्चा व सुशिक्षित …

Read More »

जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटनेचे आमरण उपोषण

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ बाभूळगाव :- येथील तहसील कार्यालया समोर जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटनेच्या वतीने आज गुरुवार १९ /०९ /२०२४ सकाळी ११ वाजता पासुन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रत्नपालजी डोफे सह पदाधिकारी आमरण उपोषणाला बसले आहेत ग्रामीण भागातील कामगार यांना ९० दिवसाच्या प्रमाणपत्रावर सही व शिक्का मिळण्यासाठी आमरण उपोषण जनवादी …

Read More »

उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) यांची सोनामाता हायस्कूल ला सदिच्छा भेट

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे चहांद ;-  आज दि.१८/०९/२०२४ सोनामाता हायस्कूल चहांद येथे विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सखी सावित्री समिती, शाळा सुरक्षा समिती व परिवहन समितीची स्थापना करण्यात आली. या समित्यांचे कामकाज पाहण्यासाठी शिक्षण विभाग यवतमाळ जिल्हा परिषद च्या उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक)  गावंडे मॅडम, विस्तार अधिकारी (माध्यमिक)  धावडे मॅडम, शिक्षण विभाग (प्राथमिक) च्या …

Read More »

अन्यायकारक संचमान्यता आणि कंत्राटी शिक्षक नेमण्याच्या शासननिर्णयांचा निषेध

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडील शिक्षक संचमान्यतेबाबत १५/०३/२०२४ चा व कंत्राटी शिक्षक भरती बाबतचा ०५/०९/२०२४ चा शासन निर्णय वाडीवस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याने सदरचे दोन्ही शासननिर्णय रद्द करावेत या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी शासनाविरुद्ध एल्गार पुकारला आहे.शासनाच्या अन्यायकारक शासन निर्णयामुळे राज्यातील १५ हजार शाळांमधील …

Read More »

चिमूर तालुक्यात विविध सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुका अंतर्गत मासळ जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध गावात सामाजिक सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले असून तळोधी नाईक येथे ३० लाख रुपयाच्या सामाजिक सभागृहाचे बांधकाम झालेल्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी तळोधी नाईक येथे विविध ठिकाणी आमदार बंटी भांगडिया यांचे औक्षण करण्यात आले. मासळ जिल्हा परिषद …

Read More »

शिरपूर येथील नागरिकांनी पकडला अवैध रेती वाहतूक ट्रॅक्टर – महसूल विभागाने केला जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- गोरवट येथील रेती घाटावरील अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला शिरपूर येथील नागरिकांनी पकडला असून ट्रॅक्टर मालकावर महसूल विभागाने कार्यवाही करून ट्रॅक्टर तहसिल कार्यालय येथे जमा करण्यात आले. दिनांक 18/09/2024 रोजी मौजा सिरपूर येथे गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालय सिरपुर येथे नागरिकांनी 1 ब्रास रेती भरलेला ट्रॅक्टर …

Read More »

गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा शासनाने मांडला खेळ

अशैक्षणिक कामामुळे शिक्षक ऑनलाईन तर,विद्यार्थी ऑफलाइन जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ  यवतमाळ :- ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकऱ्याचा मुलगा शिकला पाहिजे म्हणून स्वातंत्र्यानंतर ग्रामीण भागामध्ये प्राथमिक जिल्हा परिषदेच्या शाळा काढण्यात आल्या त्याच गावाची लोकसंख्या थोडी वाढल्यानंतर काही खाजगी शाळां त्या ठिकाणी सुरुवात झाली. परंतु नवीन सरकारच्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षक ऑनलाइन राहत असून …

Read More »

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त सदस्यता नोंदणी ला प्रारंभ

वणी येथे प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची पत्रकार परिषदेतून माहिती भाजप हा महिलाविरोधी आणि अत्याचार करणाऱ्यांना मदत करणारा पक्ष आहे – संध्या सव्वालाखे जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ यवतमाळ :- भारतीय जनता पार्टी महिला विरोधी पक्ष आहे. भ्रष्ट आणि जुलमींना संरक्षण देण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहे. गणेशोत्सवासारख्या धार्मिक सणांचा भाजप …

Read More »

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तातडीने निर्णय घ्या

शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांची गोंडवाना विद्यापीठाला मागणी जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी गोंडवाना विद्यापीठाने तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे.विद्यापीठाने ५ सप्टेंबर रोजी काढलेल्या अधिसूचनेमुळे विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया अडचणीत …

Read More »

गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्त चिमूर पोलिसांनी काढला रूट मार्च

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरासहित तालुक्यात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी. आणि आगामी होणारे सन उत्सव शांततेत पार पाडावे यासाठी बंदोबस्त करण्यासाठी चिमूर पोलिस नेहमी सज्ज असतात. त्याच अनुषंगाने गणेशोत्सव. ईद ए मिलाद निमित्त चिमूर पोलिसांनी रुठ मार्च काढला.या रूट मार्चला हुतात्मा स्मारक चिमूर येथून सुरुवात झाली. त्यानंतर इंदिरा …

Read More »
All Right Reserved